अभिनेत्री अनन्या पांडे मंगळवारी तिची बहिण अलाना पांडेच्या मेहेंदी सेरेमनीमध्ये स्पॉट झाली. जिथे ती मेहेंदी सेरेमनीसाठी पोहोचली होती. यादरम्यान अनन्या पांडे सि’गारे’ट ओढताना दिसली ज्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
बहिण अलाना पांडेच्या मेहेंदी सेरेमनीमध्ये अनन्या सि’ग’रे’ट पिताना स्पॉट झाली. तथापि हा फोटो ज्या अकाऊंटवरून पोस्ट केला गेला होता तिथून तो आता डिलीट केला गेला आहे. पण यादरम्यान सोशल मिडियावर या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.
अलाना पांडेछी मेहेंदी सेरेमनी सोहेल खानच्या घरी झाली होती. या फंक्शनमध्ये सलमान खानची आई सलमा खान आणि हेलेन देखील पोहोचल्या होत्या. सलमानची बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री देखील या फंक्शनमध्ये सामील झाले होते आणि अभिनेता बॉबी देओलची पत्नी देखील देखील पोहोचली होती.
अनन्या पांडे सध्या तिच्या लव्ह अफेयरमुळे कॅह्र्चेम्ध्ये आहे. माहितीनुसार अभिनेता आदित्य रॉय कपूरला ती डेट करत आहे. दोघांचे अफेयर अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. नुकतेच लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये मनीष मल्होत्रासाठी दोघांनी एकत्र रॅम्प वॉक केला होता. यानंतर लोकांनी यावर अंदाज बांधायला सुरुवात केली.