HomeBollywoodअनन्या पांडेच्या बहिणीने शेयर केले बीचवरील ‘बो ल्ड’ बिकिनी फोटो, कॅमेऱ्यासमोरच पाय...

अनन्या पांडेच्या बहिणीने शेयर केले बीचवरील ‘बो ल्ड’ बिकिनी फोटो, कॅमेऱ्यासमोरच पाय वर करून दाखवू लागली तिची…

बॉलीवूड अभिनेत्री चंकी पांडेची भाची आणि अनन्या पांडेची कजीन अलाना पांडे आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत राहत असते. अलाना पांडे भलेहि चित्रपटांमध्ये पाहायला मिळत नाही पण सोशल मिडियाद्वारे ती लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही.

अलाना पांडे सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. नेहमी ती आपले फोटोज आणि व्हिडीओज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करत असते. पुन्हा एकदा तिचे काही फोटो सोशल मिडियावर समोर आले आहेत. जे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अलानाने आपले बिकिनीमधील काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. ज्यामधील तिचा अंदाज होश उडवणारा आहे. फोटोमध्ये ती बिकिनी लुकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती समुद्राच्या किनाऱ्यावर आपला हॉट लुक फ्लॉन्ट करत आहे. अलानाचे नेहमी असे बोल्ड फोटो समोर येत असतात. चाहत्यांना देखील तिचे हे फोटो चांगलेच पसंद येतात. ते तिच्या फोटोवर भरभरून लाईक आणि कमेंट करून तिचे कौतुक करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alanna Panday (@alannapanday)

अलाना आपल्या अकाऊंटवरून तिचा पती आइवर मैक्रेचे देखील फोटो शेयर करत असते. जो एक चित्रपट दिग्दर्शक आहे. दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट केली होती. अलाना पांडेच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती एक सोशल मिडिया इंफ्लूएंसर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts