HomeBollywoodविजय देवरकोंडाच्या ‘न्यू ड’ फोटोबद्दल अनन्या पांडेची आई म्हणाली; "गुड लुकिंग वाटतो...जर...

विजय देवरकोंडाच्या ‘न्यू ड’ फोटोबद्दल अनन्या पांडेची आई म्हणाली; “गुड लुकिंग वाटतो…जर अनन्याने त्याचा”…

चित्रपट इंडस्ट्री मधील ३ खूपच सुंदर महिला, ज्या की प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नी सुद्धा आहेत, भावना पांडे, महिमा कपूर आणि गौरी खान करण जोहर होस्ट करत असलेला शो ‘कॉफी विथ करण’ सीजन ७ मधील १२ व्या भागामध्ये दिसल्या आहेत. आलेल्या पाहुण्यांसोबत बोलताना करण ने म्हणाला की भावना ची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे ने ‘एकाच वेळी दोन मुलांन सोबत देट वर गेली होती’.अनन्या ने काही दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड अभिनेता ईशान खट्टर सोबत ब्रेकअप केला होता.

रॅपीड फायर राउंड च्या दरम्यान, करण ने गौरी ला तिची मुलगी आणि उदयोन्मुख अभिनेत्री सुहाना खान ला डेटिंग वर सल्ला विषयी विचारले,करण ने विचारले, ‘एक सल्ला जो तुम्ही सुहाना ला डेटिंग विषयी दिलेला होता’. गौरी ने उत्तर दिले की, ‘कधीही दोन मुलांसोबत एका वेळी डेट करू नये, कधीही नाही’.

भावना पांडे ला पाहून करण ने विचारले की, ‘मला वाटते की अनन्या ने पहिला पण असे केले आहे’.भावना ने सांगितले,’काय तिने?’, करण ने उत्तर दिले ,’हा ,मला वाटते की ती दोन मुलांच्या मध्ये होती’. भावना ने उत्तर दिले,’नाही, ती दोघांच्या बद्दल विचार करत होती म्हणून तिने एका सोबत ब्रेकअप केले’.

करण जौहरने यादरम्यान भावनाला तिच्या मुलीबद्दल विचारले कि, जर तुझी मुलगी प्रेग्नंट राहिली तर तुझी प्रतिक्रिया काय असेल. यावर भावना चकित करणारे उत्तर देत म्हणाली कि जर असे झाले तर मी मारून जैन. याशिवाय करण जौहरने विजय देवरकोंडासोबत अनन्याच्या डेटिंग संबंधी प्रतिक्रिया माग्तीली तेव्हा ती म्हणाली कि तो खूप गुड लुकिंग वाटतो.

विजय देवरकोंडा नुकतेच लायगर चित्रपटाच्या शुटींग दरम्यान फक्त रेड रोजने झाकलेला आपल्या प्रायव्हेट पार्टचा फोटो शेयर केला होता. यावर भावना म्हणाली कि कारण त्याच्याजवळ स्वतःला झाकून घेण्यासाठी दुसरे काही नाही, अशामध्ये जर अनन्याने त्यामधील एक जरी गुलाब उचलला तर त्याला धक्का बसू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Categories

Popular Posts