बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज तिला कोणी ओळखत नाही असे कोणीही नाही. चित्रपटातील अभिनयापासून ते तिच्या बोल्ड लुक्स बद्दल ती कायम चर्चेत येणारी अनन्या पांडे पुन्हा एकदा तिच्या लुक्स मुळे चर्चेचा विषय बनली आहे. अनन्या पांडे अलीकडे आईटीए अवोर्ड कार्याक्रामध्ये खूपच बोल्ड ड्रेस घालून आलेली होती.
अनन्या चा लुक स्टायलिश सोबतच सिजलिंग होता परंतु गर्दीच्या कार्यक्रमामध्ये बोल्ड ड्रेस घालणे अभिनेत्रीला खूप महागात पडले. अनन्या पांडे जेव्हा कॅमेरा समोर जेव्हा तिची परिपूर्ण बॉडी फ्लोंत करण्यासाठी आली तेंव्हा उप्स मुमेंट ची शिकार झाली.
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या नवीन लुक वर प्रशंसा करण्यापेक्षा जास्त ट्रोल होताना दिसत आहे. प्रत्यक्षात, अनन्या पांडे मागील रात्री आईटीए अवोर्ड फंक्शन मध्ये आलेली होती. अनन्या लाल रंगाचा सेक्सी टॉप आणि गुलाबी रंगाचा हाइ स्लीट स्कर्ट घातला होता. अभिनेत्री चा बोल्ड अंदाज जेव्हा कॅमेरा च्या समोर दिसला तेंव्हा तिच्या टॉप ची स्ट्रीप खाली घसरली. अनन्या ची स्टाईलिस्ट तेंव्हा गडबडीत आली आणि अभिनेत्रीचा टॉप कॅमेरा समोरच व्यवस्थित करू लागली.
गर्दीच्या ठिकाणी अनन्या च्या ड्रेस ने काही अशाप्रकारे तिला धोका दिला की त्यानंतर तिला सोशल मिडीयावर ट्रोल केले जावू लागले. नेतीजंस ने अनन्या पांडे वर उर्फी जावेद ची डिझाईन कॉपी केल्याचा आरोप केला आहे. तसेच काही लोक अनन्या पांडे ला परिपूर्ण टोन्ड शरीरासाठी ट्रोल करताना दिसत आहेत.
View this post on Instagram