HomeBollywoodमलायका सारखी स्टाईला मारायला गेली आणि तोंडावर पडली ‘हि’ अभिनेत्री, पँट न...

मलायका सारखी स्टाईला मारायला गेली आणि तोंडावर पडली ‘हि’ अभिनेत्री, पँट न घालताच घराबाहेर पडली आणि झाली मोठी गोची…

बॉलीवूडमध्ये अरोरा सिस्टर्स नेहमीच चर्चेमध्ये असतात. करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत मलायका आणि अमृता दोस्तीचे किस्से नेहमीच पाहायला मिळतात. अभिनेत्रीच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे. पण अमृता अरोराच्या पर्सनल लाईफची झलक खूपच कमी लोकांना पाहायला मिळते. नुकतेच अभिनेत्रीच्या कुटुंबाचे काही फोटो समोर आले आहेत.

वास्तविक अमृता अरोरा नुकतेच तिच्या कुटुंबासोबत स्पॉट झाली. ती तिचा पती आणि मुलांसोबत मुंबईच्या बांद्रामध्ये स्पॉट झाली. जसे कि तुम्हाला माहिती आहे अमृता अरोराचे फ्रेंड सर्कल जितके प्रसिद्धीच्या झोतात राहते त्याच्या उलट ती आपल्या कुटुंबसोबत खूपच कमी प्रमाणात दिसते.

अशामध्ये पती आणि मुलांसोबत आउटिंगवर निघालेल्या अभिनेत्रीचे काही फोटो पॅप्सच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. यादरम्यान जिथे तिचा पती शकील लद्दाख ब्लॅक टीशर्ट ट्राउजर घातलेल्या कॅजुअल लुकमध्ये दिसला. तर अमृता लाईट ग्रीन कलरच्या ओवर साइज लॉन्ग शर्टमध्ये स्टायलिश दिसली. तिने आपल्या लुकला ब्लॅक स्टिलेटोससोबत पूर्ण केले होते.

कपलची दोन्ही मुले रेयान आणि अजान लद्दाख देखील कॅज्युअल लुकमध्ये दिसले. अमृता आणि शकीलने ४ मार्च २००९ मध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केले होते. हे कपल प्रसिद्धीच्या झोतात खूपच कमी पाहायला मिळते. पण कपल १३ वर्षांपासून एकमेकांसोबत आहे.

अमृताच्या वर्क वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने आपल्या करियरची सुरुवात २००२ मध्ये आलेल्या कितने दूर कितने पास चित्रपटामधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. यानंतर ती काहीच चित्रपटांमध्ये दिसली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts