HomeBollywood१५ लोकांसमोर न्यू ड सीन देताना अशी झाली होती या अभिनेत्रीची हालत,...

१५ लोकांसमोर न्यू ड सीन देताना अशी झाली होती या अभिनेत्रीची हालत, म्हणाली; त्यांच्यासमोरच मी ना…

अभिनेत्री अमाला पॉल साउथ इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटासोबतच तिचे वादावादी सोबत देखील नाते आहे. चित्रपटांमध्ये बो ल्ड दृष्ये चित्रित करण्यामुळे अमाला पॉल खूप ट्रोल झाली होती. तमिळ चित्रपट ‘अदाइ’ मध्ये तिने न्यू ड दृष्य चित्रित केले होते, ज्यानंतर तिचे चाहते आणि ट्रोल करणारे एकमेकांशी भांडले होते. लवकरच अमाला पॉल, अजय देवगण चा चित्रपट ‘भोला’ मध्ये स्पेशल अपीयरन्स देताना दिसणार आहे.

तमिळ चित्रपट ‘आदाइ’ मधील तिच्या न्यू ड सीन मुळे अमाला पॉल ने खूप वाईट अनुभव घेतलेला आहे. जसे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, लोकांच्यात गोंधळ उडाला होता. अमाला पॉल ला हा चित्रपट मिळाला तेंव्हा ती जवळपास इंडस्ट्री सोडण्याच्या मार्गावर होती. चित्रपटामधील तिच्या वादग्रस्थ न्यू ड सीन बद्दल अमाला पॉल ने दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की दिग्दर्शकाने तिला हा सीन चित्रित करण्या अगोदर एक स्पेशल कोस्टयुंम घालण्याचा सल्ला दिला होता. अमाला पॉल ने दिग्दर्शकाला सांगितले की तू चिंता करू नको. मी थोडं तणाव जाणवत आहे, पण जेव्हा एका कठीण निर्णयावर येईन तेंव्हा काही जाणवणार नाही. चित्रीकरण चांगले होईल.

मला या गोष्टीचा तणाव होता की सेट वर काय होणार आहे. कसे होणार. तिथे कोण लोक हजर असतील. काय तिथे सिक्युरिटी असेल काय. सेट वर सगळे मिळून एकूण १५ लोक होते. मी हा सीन करूच शकले नसते, जर मी त्या १५ लोकांच्यावर विश्वास ठेवला नसता. माझ्या साठी हा सीन चित्रित करणे खूपच सोपे गेले.

अमाला पॉल चा जन्म ख्रिश्चन कुटुंबात २६ ऑक्टोंबर १९९१ ला झाला होता. केरळ सोबत नाते असणारी अमाला पॉल तमिळ, मल्याळम आणि तेलुगु चित्रपट इंडस्ट्री मध्ये खूपच एक्टीव असते. तथापि २०१५ च्या नंतर अमाला पॉल ने तमिळ इंडस्ट्री मधून काढता पाय घेतला. कन्नड चित्रपटांमधून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. भाऊ अभिजित पॉल ने अमाला पॉल ला खूपच प्रोस्ताहन दिले.

अमाला पॉल चे शिक्षण निर्मला हायर सेकेडरी स्कुल मध्ये झाले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी अभिनेत्रीने बी ए इंग्रजी मध्ये डिग्री घेतली आहे. तथापि अमाला पॉल चे वडील तिच्या अभिनयाच्या निर्णयाच्या विरुद्ध होते. परंतु भावाच्या मदतीने तिने तिचे करिअर बनवले. अमाला पॉल ची आई व्यावसायिक दृष्ट्या गायक आहे आणि वडील कॉलेज मध्ये थिएटर करत असत. अमाला पॉल ने याच वर्षी ‘रंजिश ही सही’ मधून वेब सिरीज मध्ये सुरुवात केली आहे. आता अजय देवगण च्या भोला चित्रपटात तिचा स्पेशल अपीयरन्स पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amala Paul (@amalapaul)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts