रणबीर कपूर आणि आलिया भट्टने एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते ज्यानंतर दोन महिन्यांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. आलियाने आपल्या संपूर्ण प्रेग्नंसीमध्ये काम केले होते आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने मुलगी राहाला जन्म दिला होता.
६ जानेवारी २०२३ रोजी रणबीर आणि आलियाच्या मुलीला दोन महिने झाले आहेत आणि कपलने अजूनपर्यंत आपल्या मुलीचा चेहरा रीवील केलेला नाही. नुकतच आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे कि आलिया भट्ट प्रेग्नंट आहे.
आलिया भट्ट सध्या तिच्या कामासोबत तिची मुलगी राहामुळे देखील खूप चर्चेमध्ये आहे. अभिनेत्रीची मुलगी कशी दिसते ती काय क्रेत आणि तिची पसंद नापसंद काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. पण चाहत्यांचे लक्षण आलियाच्या लेटेस्ट पोस्टने वेधून घेतले आहे. ज्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत कि आलिया पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे आणि आलिया भट्टच्या मुलीला आता एक लहान भाऊ किंवा बहिण मिळणार आहे.
आलियाने शेयर केलेल्या फोटोमध्ये ती एक सुंदर फुल हातामध्ये पकडलेली दिसत आहे, ज्याला दोन दांड्या आहेत जे ‘टू’ ला सिम्बोलाइज कर आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने पोस्टच्या कॅप्शनमध्येही २.० स्टे ट्यून असे लिहिले आहे. या पोस्टवरून असा अंदाज लावला जात आहे कि आलिया दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. या कॅप्शनचे अनेक अर्थ होऊ शकता ज्यामधील हा एक अर्थ आहे.
रणबीर, आलिया आणि नीतू कपूरने जेव्हा पापाराझींना राहाचा फोटो दाखवला तेव्हा मिडियाचे असे म्हणणे ह्तोये कि कपूर कुटुंबातील हि लहान सदस्य रणबीर कपूरसारखी दिसते तथापि आलियाने म्हंटले होते कि ती तिच्यासारखी देखील दिसते. कपलचा हा निर्णय आहे कि ते तोपर्यंत राहाला पब्लिक कणार नाहीत जोपर्यंत ती दोन वर्षाची होणार नाही. त्यानंतर मिडिया तिचे फोटो घेऊ शकतात.
View this post on Instagram