HomeBollywoodआई झाल्यानंतर आलिया भट्टच्या शरीरात झाले ‘हे’ बदल, अभिनेत्री म्हणाली; ‘माझे स्त’न...

आई झाल्यानंतर आलिया भट्टच्या शरीरात झाले ‘हे’ बदल, अभिनेत्री म्हणाली; ‘माझे स्त’न खूपच…’

आलिया भट्ट आई झाल्यानंतर तिच्या शरीरमध्ये खूप बदल झाले आहेत. तिने सोशल मिडियावर स्ट्रॉन्ग मॅसेज पोस्ट करत आपले म्हणणे व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे कि, मातृत्वाने माझ्यामध्ये खूप बदल केले आहेत. यामुळे माझे शरीर, माझे केस, माझ्रे ब्रे स्ट, माझी स्कीन, माझ्या प्राथमिकता आणि भीती बद्डली आहे.

पुन तुम्हाला माझे मन पाहायला हवे. माझे मन किती मोठे झाले आहे. आलिया भट्टने हा मॅसेज माय बेस्ट मॉम फ्रेंड नावच्या युजर अकाऊंटवरून देखील शेयर केला आहे. आई झाल्यानंतर आलिया भट्ट सतत आपल्या आयुष्यामधील या फेजबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान आलियाने सांगितले होएत कि तिने आपली प्रेग्नंसी सुरुवातीला सर्वांपासून लपवून ठेवली होती. आलियाने म्हंटले होते कि सामान्यतः काम खूप जरुरीचे आहे, पण एक वेळ अशी आली जेव्हा मला माझ्या बाबी आणि हेल्थला प्राधान्य द्यायचे होते. सुदैवाने माझ्या प्रेग्नंसीने मला पाठीमागे ओढले नाही.

सुरुवातीचे काही आठवडे खूपच कठीण होते, कारण मला खूप थकवा आणि मळमळ व्हायची. पण मी याबद्दल कोणाशीच बोलले नाही, कारण पहिल्या १२ आठवडे हि गोष्ट कोणालाच सांगू नये. म्हणून मी हि गोष्ट स्वतःपर्यंतच सीमित ठेवली, पण मी नेहमी माझ्या शरीराचे ऐकत राहिले.

आलिया भट्टने १४ एप्रिल २०२२ रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. रणबीर आणि आलियाचे अफेयर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर २०१८ मध्ये सुरु झाले होते. लग्नाच्या अवघ्या दोनच महिन्यांमध्ये जून २०२२ मध्ये आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केल होती आणि नोव्हेंबरमध्ये तिने मुलीला जन्म दिला होता जिचे नाव आलिया आणि रणबीरने राहा ठेवले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts