HomeBollywoodमुलीला जन्म दिल्यानंतर ‘मम्मी’ आलियाने शेयर केला सर्वात बो'ल्ड फोटो, लोक म्हणाले;...

मुलीला जन्म दिल्यानंतर ‘मम्मी’ आलियाने शेयर केला सर्वात बो’ल्ड फोटो, लोक म्हणाले; हि तर ‘सुपरहॉट’ मम्मी…

आलिया भट्ट (Alia Bhatt) ने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एका गोड मुलीला (Alia Bhatt Daughter) जन्म दिला आहे आणि काही दिवसांनंतर अभिनेत्री डिस्चार्ज होऊन घरी देखील निघून गेली होती. यादरम्यान आलिया आणि रणबीरच्या लहनग्या परीचा एकही फोटो समोर आला नाही.

आलियाने स्वतः सोशल मिडियावर आपला फोटो शेयर केला आहे ज्याला पहिल्यानंतर चाहते खूप खुश आहेत. प्रेगंसी डिलिव्हरीनंतर आलियाचा हा सर्वात बोल्ड फोटो आहे. आलियाने हा फोटो स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे.

जसे कि आपल्याला माहित आहे आलिया भट्ट (Alia Bhatt) ने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या मुलीला जन्म दिला आणि काही दिवसांनंतर ती कामावर परतली आहे. आलियाने काही वेळापूर्वी सोशल मिडियावर आपला एक नवीन फोटो शेयर केला आहे जो खूपच बोल्ड आहे. या कोजी फोटोमध्ये आलियाचा प्रेग्नंसी ग्लो देखील पाहायला मिळत आणि नो-मेकअप लुकमध्ये अभिनेत्री खूपच क्युट दिसत आहे.

आलीयाच्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याच्या काही भागावर प्रकाश परत आहे. तिचे केस मोकळे आहेत आणि चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही. रणबीर कपूरच्या पत्नीने या फोटोमध्ये एक कार्डिगन घातला आहे आणि खाली कदाचित काही नाही.

असे यामुळे म्हंटले जाऊ शकते कारण कि आलिया ज्याप्रकारे बसली आहे तिने आपल्या गुडघा दुमडला आहे आणि त्यावर एकही कपडा नाही. आलियाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये कोजी असे लिहिले आहे आणि त्याचबरोबर एक चहाच्या कपचा इमोजी देखील टाकला आहे.

सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या मुलीचे फोटो (Alia Ranbir Daughter Photo) शेयर केलेले नाही आणि हे देखील सांगितले नाही कि त्यांनी मुलीचे नाव काय ठेवले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts