HomeBollywoodअक्षय कुमारच्या सेक्स वर होती होणाऱ्या सासूची शंका, म्हणून मुलीचा हात हातात...

अक्षय कुमारच्या सेक्स वर होती होणाऱ्या सासूची शंका, म्हणून मुलीचा हात हातात देण्यापूर्वी सासूनेच पहिल्यांदा अक्षय कुमार सोबत…

बॉलीवूड इंडस्ट्री चे सुपरस्टार आणि सर्वत व्यस्त अभिनेता अक्षय कुमार यांनी आपला ९ सप्टेंबर ला ५५ वा जन्मदिवस साजरा केला. त्यांचा जन्म १९६७ ला अमृतसर, पंजाब मध्ये झाला. मागील ३१ वर्षापासून फिल्म इंडस्ट्री मध्ये अक्षय ने एका पेक्षा एक ब्लॉकबस्टर पिक्चर मध्ये काम केले आहे. आता सुद्धा त्यांच्या जवळ जेवढे पिक्चर आहेत, तेवढे कोणत्याही सुपरस्टार जवळ नाही.

ही तर झाली त्यांच्या करिअर ची गोष्ट, त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलाल तर एक धक्कादायक गोष्ट अशी आहे, ज्याच्या विषयी कदाचित काही थोड्या लोकांना माहिती आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अक्षय जेव्हा ट्विंकल खन्ना सोबत लग्न करणार होते तेंव्हा त्यांची सासू डिंपल कपाडिया यांना सेक्स संबंधी संशय आला होता. डिंपल यांना वाटत होते अक्षय गे आहे.

जेव्हा अक्षय कुमार ला समजले की डिंपल कपाडिया त्याच्यावर संशय घेत आहे आणि त्याला त्या गे समजत आहे तेंव्हा ते खूप नाराज झाले. प्रत्यक्षात २०१६ मध्ये जेव्हा अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना सोबत करण जोहर च्या कॉफी विथ करण शो मध्ये आले होते त्या दरम्यान त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनासंबंधी काही खुलासे केले होते.

शो मध्ये ट्विंकल खन्ना यांनी आपल्या लग्नाबद्दल खुलासा करताना सांगितले की “मम्मी अक्षय ला गे समजत होती”. त्यांना हा संशय यामुळे झाला की त्यांच्या एका पत्रकार मित्राने सांगितले होते की अक्षय ‘गे’ आहे. ट्विंकल खन्ना यांनी पुढे सांगितले की त्यानंतर मम्मी ने अक्षय बद्दल पूर्ण माहिती काढून घेतली. मम्मी ने हे जाणून घेण्यासाठी की अक्षयला लग्नानंतर मुले होवू शकणार की नाही त्यासाठी त्यांची जेनेटिक टेस्ट सुद्धा केली होती.

अक्षय ने त्यादरम्यान सांगितले की मला हे जाणून खूप राग आला होतं की डिंपल या मला गे समजत आहेत आणि जेनेटिक टेस्ट पण केली, तथापि त्यांनी ही गोष्ट पण काबुल केली की कुंडली पेक्षा जेनेटिक टेस्ट करायला पाहिजे. आपल्याला जाणून आश्चर्य होईल की अक्षय कुमार ला आपल्या मुलीचा हात देण्याच्या आधी डिंपल कपाडिया यांनी त्यांच्या सोबत एक विचित्र अशी अट ठेवली होती. त्यांनी अक्षय ला सांगितले होते की लग्नाच्या आधी त्यांना वर्षभर ट्विंकल सोबत लिव्ह इन मध्ये राहावे लागेल.

डिंपल कपाडिया यांची ही अट स्वीकारून अक्षय आणि ट्विंकल वर्षभर लिव्ह इन मध्ये राहिले आणि शेवटी लग्नाच्या बंधनात अडकले. जानेवारी २००१ मध्ये दोघांचे लग्न झाले. दोघांना दोन मुले आहेत. अक्षय कुमार ने जेव्हा इंडस्ट्री मध्ये पाउल ठेवले होते तेंव्हा त्यांच्या सोबत फसवणूक झाली होती. ज्या पिक्चर मधून ते सुरुवात करणार होते ती पिक्चर रातोरात त्यांच्या कडून काढून घेण्यात आली.त्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये सौगंध पिक्चर मधून सुरुवात केली, जी सुपरफ्लॉप झाली होती.

पहिलाच पिक्चर फ्लॉप झाल्या नंतर १९९२ ला त्यांचा सस्पेन्स थ्रिलर पिक्चर खिलाडी प्रदर्शित झाला. या पिक्चरने त्यांना रातोरात स्टार बनवले. पिक्चर सुपरहिट झाली आणि याच पिक्चर पासून अक्षय ला खिलाडी म्हणून ओळख मिळाली. अक्षय कुमार च्या कामाबद्दल बोलाल तर अलीकडेच त्यांचा पिक्चर कटपुतली ओटीटी प्लेटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे. त्यासोबतच राम सेतू, गोरखा, बडे मिया छोटे मिया, ओएमजी २, राउंडी राठोड २, सेल्फी, कैप्सूल गिल सारख्या पिक्चर मध्ये पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts