HomeBollywoodढगळे जॅकेट घालून पुढे आलेले पोट लपवताना दिसली ऐश्वर्या राय, बच्चन फॅमिलीमध्ये...

ढगळे जॅकेट घालून पुढे आलेले पोट लपवताना दिसली ऐश्वर्या राय, बच्चन फॅमिलीमध्ये येणार आणखीन एक छोटा पाहुणा…?

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलीकडे तिचा चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन’ च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट ३० सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. अलीकडेच ऐश्वर्या राय बच्चन ने हैदराबाद मध्ये होत असलेल्या प्री रिलीज इवेंट मध्ये दिसली होती. त्याचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहेत. तसेच ऐश्वर्या राय बच्चन मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तिचे फोटो समोर आल्या नंतर लोक तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सी ला घेऊन सट्टे करत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन ला मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. तिला पाहताच पैपराजी तिला आपल्या कॅमेरा मध्ये टिपण्यासाठी आतुर दिसले. ऐश्वर्या ने भलेही पोज दिली नाही परंतु गाडीत बसल्यावर हात मात्र हलवला.
ऐश्वर्या राय बच्चन ने पांढऱ्या रंगाचे लॉन्ग जैकेट सोबत काळ्या रंगाची लेगीन्स घातली होती. तसेच, ऐश्वर्या राय बच्चन ने हातात एक मोठी बैग पकडली होती. ऐश्वर्या राय बच्चन ला मुंबई विमानतळावर पाहून लोक तिच्या कडे पाहतच राहिले आणि तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सी बद्दल अंदाज लावू लागले. ऐश्वर्या राय बच्चन ने घातलेल्या लॉन्ग जैकेट मुळे लोकांना तसे विचार करण्यास भाग पडले.

ऐश्वर्या राय बच्चन चे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एक युजर ने लिहिले, ‘ती परत प्रेग्नंट आहे’. एक युजर ने लिहिले, ‘बच्चन कुटुंबामध्ये दुसरे बाळ येणार आहे’. ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रेग्नन्सी वरील अंदाजबाजी सोबतच सोशल मिडीया युजर्स ने तिला ट्रोल देखील केले आहे. युजर्स चे असे म्हणणे आहे की ऐश्वर्या राय बच्चन खूपच घमेंडी आहे, तिचे नखरे पण वेगळे आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन चित्रपट ‘पोन्नीयन सेल्वन’ जवळपास ४ वर्षांनी सिल्वर स्क्रीन वर परत येणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन मागील वेळी चित्रपट ‘फन्ने खां’ मध्ये दिसली होती. ऐश्वर्या राय बच्चन च्या चित्रपट ‘पोन्नीयन सेल्वन’ मध्ये तिच्या सोबत चियान विक्रम, कार्थी आणि तृषा कृष्णन महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऐश्वर्या राय बच्चन च्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम ने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts