HomeBollywoodऐश्वर्या रायने उघड केले सुहागरात्रीचे गुपित, म्हणाली; अभिषेकने माझ्यासोबत असे काही केले...

ऐश्वर्या रायने उघड केले सुहागरात्रीचे गुपित, म्हणाली; अभिषेकने माझ्यासोबत असे काही केले कि दोन दिवस मला…

मिस वर्ल्डचा पुरस्कार आपल्या नावे करणारी विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ने आपल्या करिअर मध्ये एका पेक्षा एक सुपर हिट चित्रपट केले आहेत. ऐश्वर्या च्या सौदर्याचे लाखो चाहते आहेत.अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर पूर्ण चित्रपट क्षेत्राला आपल्या प्रेमात पाडले आहे. त्यानंतर ऐश्वर्या राय ने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले आणि आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांची जोडी लोकाना खूप आवडते आणि हे दोघे सर्वांसमोर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. परंतु ऐश्वर्या राय ने अभिषेक बच्चन बद्दल असे काही विधान केले कि ते ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे.

चित्रपट धूम २ च्या चित्रीकरणा दरम्यान ऐश्वर्या राय आणि अभिषेक एकमेकांच्या जवळ आले होते, त्यानंतर त्या दोघांच्यात जवळीकता वाढत गेली आणि हळू हळू एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. तथापि अभिनेत्रीने पती अभिषेक चे एक असे रहस्य सांगितले ते ऐकून लोक आश्चर्य चकित आहेत.

ऐश्वर्या राय ने सांगितले कि मला अभिषेक बद्दल कोणतीही तक्रार नाही. आम्ही दोघे एकमेकांना खूप प्रेम करतो. वेळोवेळी दोघांमधील प्रेम लोकांच्या समोर येत असते.

“मधुचंद्राच्या दिवशी अभिषेक ने खाटाचे सगळे स्क्रू काढले होते. ज्यामुळे ऐश्वर्या खाटावरून खाली पडली आणि त्याने केलेल्या या कृत्यामुळे अभिषेक वर खूपच रागावली आणि २ दिवस अभिषेक सोबत बोलली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts