HomeBollywoodकँसर, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गाठी.... प्रसिद्ध अभिनेत्रीची मृत्यूची झुज अयशस्वी, २४ व्या...

कँसर, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गाठी…. प्रसिद्ध अभिनेत्रीची मृत्यूची झुज अयशस्वी, २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मनोरंजन जगतामधून वाईट बातम्या थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. फेमस बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन झाले आहे. ब्रेन स्ट्रोक आणि कार्डियेक अरेस्टमुळे कोलकाताच्या हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून एंड्रिला शर्मा कोमामध्ये होती. तिचे सर्व चाहते आणि इंडस्ट्रीमधील मित्र तिने लवकर बरे व्हावे म्हणून कामना करत होते. पण रविवारी एंड्रिलाच्या निधनाने या सर्वांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्री एंड्रिला शर्माचे झाले निधन

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी एंड्रिला शर्माचे या जगामधून असे निघून जाने प्रत्येकाला हैराण करत आहे. आपल्या छोट्या आयुष्यामध्ये एंड्रिलाने कँसर सारख्या गंभीर आजारावर देखील मात केली होती, पण गेल्या १ नोव्हेंबरला एंड्रिला शर्माला ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर तिची प्रकृती खूपच बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

यानंतर १४ नोव्हेंबरला हॉस्पिटलमध्ये अभिनेत्रीला एकत्र अनेक कार्डियेक अरेस्ट आले. ज्यामुळे अभिनेत्रीची तब्येत खूपच जास्त खराब झाली. एंड्रिला शर्मा क्रिटिकल कंडीशन पाहून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते मात्र २ नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या नारायण सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये तिने अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

ब्रेन स्ट्रोकमुले एंड्रिलाला लेफ्ट फ्रेंटोटेम्पोरोपैरिएटल डी कंप्रेसेवि क्रेनियॉटमी सर्जरी मधून जावे लागले होते. हॉस्पिटलकडून जरी केलेल्या वक्तव्यामध्ये सांगितले गेले होते कि आमची टीम एंड्रिलाची प्रकृती सुधारण्यासाठी रात्रंदिवस काम करत होती, परंतु आम्ही सर्व प्रयत्न करूनही तिला वाचवू शकलो नाही. रविवारी तिला पुन्हा कार्डियेक अरेस्ट झाला आणि दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांनी तिचे निधन झाले.

या टीव्ही सिरियल्समध्ये दिसली होती एंड्रिला

तत्पूर्वी, एंड्रिला शर्माचा बॉयफ्रेंड सब्यसाची चौधरीने सोशल मिडियाचा आधार घेऊन अभिनेत्रीच्या लवकर बरे होण्याच्या प्रार्थनासाठी एक इमोशनल पोस्ट केली होती. अशामध्ये एंड्रिला शर्माच्या निधनाने सब्यसाची पूर्णपणे खचला आहे. आपल्या छोट्याशा अभिनय करियरमध्ये एंड्रिला शर्माने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले होते. झूमर सिरीयलमधून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रामध्ये डेब्यू केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts