HomeBollywood“१०० करोड देतो कु त्र्यासोबत...” दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती इतकी घा...

“१०० करोड देतो कु त्र्यासोबत…” दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती इतकी घा णे र डी ऑफर…

जेव्हा पासून साजिद खान बिग बोस १६ मध्ये आला आहे तेव्हापासून लोकांच्या मनातील त्याच्याविषयी कटू भावना समोर येत आहेत. ‘मी टू’ चा आ रो पी साजिद खानला बिग बॉसमध्ये बोलावल्यानंतर त्याला खूप विरोध होत आहे. शर्लीन चोप्रापासून ते राणी चॅटर्जीपर्यंत, कनिष्क सोनी आणि मंदाना करीमी यांनी देखील विरोध केला आहे आणि साजिद खानला बिग बॉस १६ मधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. शर्लीन चोप्राने तर नुकतेच त्याच्याविरुद्ध लैं गि क छ ळाचा आरोप करत त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केली आहे. आता साजिद खानवर बिग बॉस मेकर्स काही कारवाई करतील का नाही हे तर माहित नाही पण दिग्दर्शकासोबत त्यांना देक्खील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

२०१८ मध्ये मी टू मूवमेंट दरम्यान अनेक अभिनेत्रींनी साजिद खानविरुद्ध लैं गि क छ ळाचे आरोप लावले होते. अभिनेत्री आहना कुमराने देखील साजिद खानबद्दल चकित करणारे खुलासे केले होते. आहना कुमराने सांगितले होते कि साजिद खानने तिला विचारले होते कि १०० करोड रुपये देतो कु त्र्यासोबत इं ट र कोर्स करशील का?

आहना कुमराच्या या खुलास्यानंतर प्रत्येकाचे होश उडाले होते. कोणालाही विश्वास नव्हता कि साजिद खान इतके घृ णा स्प द कृत्य करू शकतो. आहना कुमराने २०१८ मध्ये खुलासा केला होते कि मी टू मूवमेंट दरम्यान खुलासा केला होता कि साजिद खानने कशाप्रकारे ऑडिशनसाठी आपल्या घरी बोलावले होते आणि तिथे कोणती हरकत केली होती. आहना कुमरानुसार तिने साजिद खानबद्दल तेव्हा बरेच काही ऐकले होते, असे असून देखील ती त्याच्या घरी गेली होती. नंतर एका मुलाखतीमध्ये आहना कुमराने सांगितले होते कि साजिदने तिला स्पर्श न करताच तिला विचित्र प्रश्न विचारून अनकंफर्टेबल फील केले होते.

आहना कुमराने म्हंटले होते कि एक वर्षापूर्वी माझी साजिद खानसोबत मिटिंग होती. तो खूप वाईट माणूस आहे हे माहिती असून देखील त्याने माझ्यासोबत तसेच केले जसे सलोनी चोप्राने लिहिले आहे. एकदम तिची ड्रिल तुम्ही साजिदच्या घरी जाता, तिथे साजिद अधाऱ्या खोलीमध्ये घेऊन जातो, साजिद तुम्हाला दाखवतो कि तो ते पाहत आहे आणि तुम्हाला तेच पहायचे आहे.

आहना कुमरानुसार जेव्हा तिने साजिद खानला विचाले होते कि तो बाहेर का नाही बसत तेव्हा त्याने म्हंटले होते कि बाहेर त्याची आई बसली आहे. तिला त्रास देणे ठीक नाही. आहनानुसार तिने साजिद खानला सांगितले होते कि तिची आई एक पोलीस अधिकारी आहे, असे असूनदेखील साजिद खानने तिला निर्लज्ज प्रश्न विचारले. त्याने मला विचारले कि जर मी तुला १०० करोड रुपये दिले तर तू कु त्र्यासोबत से क्स करणार का ? म्हणजे मला त्याच्या चित्रपटामध्ये काम करायचे असेल तर मला त्याची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागणार.

आहना कुमरानुसार एकदा साजिद खानने तिला मेसेज केला होता की ती बि कि नी मध्ये खूप हॉ ट दिसते. आहनाने सांगितले होते कि इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग मॅनेजर मुलींसोबत खूप वाईट वागतात. तर दिग्दर्शक नेहमी मुलींना हॉट कपड्यांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aahana S Kumra (@aahanakumra)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts