टीवी मालिका अली बाबा दास्तान ए काबुल आणि चित्रपट फितूर मधील अभिनेत्री तुनिषा शर्मा यांच्या बद्दल आश्चर्यचकित करणारी बातमी आली आहे. टीवी आणि चित्रपट जगातील प्रसिद्ध अभिनेत्री ने २० वर्षाच्या वयामध्ये आ त्मह त्या केली आहे. सध्या, मुंबई पोलीस अलिबाबा च्या सेट वर तेथील कर्मचाऱ्यासोबत विचारपूस करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार तनिशा ने तिची को स्टार शिजान च्या मेकअप रूम मध्ये आ त्मह त्या केली. शिजान तिच्या शॉट नंतर मेकअप रूम मध्ये पोहोचली, तर तिने अनेक वेळा आवाज दिला, ज्यानंतर तिने मेकअप रूम चा दरवाजा तोडला, तर तुनिषा ला मृ ताव स्थेत पाहिले गेले.
तुनिषा शर्मा ने लहान वयामध्ये अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तर तिच्या अचानक केलेल्या आ त्मह त्येच्या बातमीने चाहत्यांची मने तुटली आहेत. तुनिषा ने ६ तासांपूर्वी मेकअप रूम मध्ये स्वतः चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तुनिषा ला लगेचच हॉस्पीटल मध्ये घेवून जाण्यात आले. परंतु हॉस्पिटल मध्ये तिला मृत घोषित करण्यात आले. सांगितले जात आहे कि तुनिषा शर्मा, अभिनेता शिवीन नारंग सोबत म्युजिक विडीओ चित्रित करत होती. तुनिषा ने कमी वयामध्ये खूपच प्रगती केली होती. कतरिना कैफ – विद्या बालन सारख्या अभिनेत्रीसोबत चित्रपटांमध्ये दिसली आहे.
तुनिषा शर्मा फितूर आणि बार बार देखो सारख्या चित्रपटांमध्ये कतरिना कैफ ची लहान बहिण बनून लोकांच्या नजरेत आली होती. यासोबतच तिला विद्या बालन चा चित्रपट कहाणी २ मध्ये पाहिले गेले आहे. तिला इंटरनेट वाला लव, इश्क सुभल्लाह, गायब, शेर ए पंजाब महाराजा रणजीत सिंह सारख्या मालिकांमध्ये पाहिले गेले आहे. करिअर मध्ये पुढे जाताना तिने चित्रपट इंडस्ट्री मध्ये तिचे नशीब अजमावले. टीवी इंडस्ट्री प्रमाणेच चित्रपटांमध्ये देखील तिला यश मिळाले.
तुनिषा च्या आ त्मह त्येला घेवून मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काय कारण असेल, ज्यामुळे तुनिषा ला अचानक एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला?. तुनिषा ला अशी कोणती समस्या होती, ज्यामुळे ती आतल्या आत गोंधळली होती. सध्या तुनिषा बद्दल कोणीही काहीही सांगण्यास तयार नाही. अशा आहे कि अभिनेत्रीच्या आत्महत्येबद्दल लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
Maharashtra | TV actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the set of a TV serial. She was taken to a hospital where she was declared brought dead: Waliv Police
— ANI (@ANI) December 24, 2022