HomeBollywoodतारक मेहताची पत्नी ‘अंजलि भाभी’ रियल लाईफमध्ये आहे खूपच ‘मादक’ आणि ‘भरगच्च’,...

तारक मेहताची पत्नी ‘अंजलि भाभी’ रियल लाईफमध्ये आहे खूपच ‘मादक’ आणि ‘भरगच्च’, लेटेस्ट फोटो पाहून तुमचे देखील होश उडतील…

तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो पैकी एक मानला जातो. या सिरीयलमधील कलाकार घराघरामध्ये फेमस आहेत. सिरीयलमधील एक पात्र देखील खूपच फेमस आहे ते म्हणजे अंजली भाभी म्हणजेच सुनैना फौजदार. नुकतेच अभिनेत्रीने आपले काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये अंजलि भाभीची भूमिका करत असलेली अभिनेत्री रियल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये सुनैना तारक मेहताची पत्नी म्हणजेच अंजलि भाभीची भूमिका करत असलेली अभिनेत्री सुनैनाने इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये अभिनेत्री रेड कलरचा शॉर्ट ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री सुनैनाचा खूपच ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा असा अवतार पाहून तिचे चाहते देखील थक्क झाले आहेत. तारक मेहताच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये सुनैना फौजदार खूपच शांत आणि संस्कारी सून दिसते.

तथापि रियल लाईफमध्ये तारक मेहताची अंजली म्हणजेच सुनैना फौजदार खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. सुनैना फौजदार तारक मेहता व्यतिरिक्त अनेक टीव्ही शोमध्ये देखील पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री मॉडेलिंगच्या जगातही खूप सक्रिय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts