HomeBollywood‘चित्रपट बनवत आहात कि पॉ र्न...’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकावर लावले आरोप...

‘चित्रपट बनवत आहात कि पॉ र्न…’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकावर लावले आरोप…

ग्लॅमर च्या जगातून कास्टिंग काऊच च्या बातम्या तर येतच असतात. केवळ बॉलीवूड मध्येच नाही तर वेगवेगळ्या इंडस्ट्री मध्ये देखील अभिनेत्रींना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. बंगाली अभिनेत्री सुकन्या दत्ता ने दिग्दर्शक बप्पा वर गंभीर आरोप केले आहेत आणि सांगितले की त्याने तिचे लैंगिक शोषण केले आहे.

सुकन्या ने तिच्या फेसबुक पेज वर एक पोस्ट आणि विडीओ शेअर केला आहे. तिने दिग्दर्शकाच्या फोटो सोबत लिहिले आहे की माझ्या सोबत लैंगिक शोषण झाले आहे. दुसरीकडे दिग्दर्शक बप्पा ने या सगळ्या आरोपांना नकार दिला आहे.

सुकन्या बंगाली टीवी मालिका ‘विजयिनी’, ‘दीप जले जाय’ सोबतच आणखी काही मालिकांमध्ये काम केले आहे. आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये सुकन्या ने लिहिले आहे की, ‘बप्पा ने मला एका शोर्ट चित्रपटाची ऑफर दिली होती. प्रदीर्घ चर्चेनंतर हे समजले की त्याच्या सोबत काम करण्यासाठी मला बोल्ड सीन चे वर्कशॉप करावे लागेल. मला हे समजले नाही की तो चित्रपट बनवत आहे की पोर्न चित्रपट. मी जेव्हा त्याची ऑफर नाकारली तेंव्हा तो म्हणाली की मी लैंगिक दृष्ट्या अक्षम आहे. त्याने ज्याप्रकारची भाषा वापरली ते इथे सांगणे शक्य नाही.

सुकन्या पुढे लिहिते की, दिग्दर्शक तिला वोट्सअप वर कॉल करायचा ज्यामुळे रेकॉर्डिंग केले जात नसे. त्याच्या चित्रपटाची अभिनेत्री बनण्यासाठी त्याच्या सोबत स्कूटर वर फिरावे लागेल. तिने पुढे मिडीयाला सांगितले की त्यांनी या बाबतीत लिहिले पाहिजे.

दुसरीकडे बप्पा या आरोपांवर म्हणाला की तो सुकाण्याला वैयक्तिक दृष्ट्या ओळखत नाही. त्याला का लक्ष केले जात आहे हे त्याला समजत नाही. सुकन्या त्याची फेसबुक फ्रेंड देखील नाही. तो पुढे सांगतो की ती जर त्याला अशा प्रकारे अपमानित केले तर तिच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याने सांगितले की सुकन्या चे लग्न झालेले आहे आणि तिचा पती मुंबई मध्ये संगीत क्षेत्रात काम करतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts