टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी चर्चेमध्ये असते. ४१ वर्षाची श्वेता तिवारी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चाहत्यांना थक्क करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना नेहमी पसंद येतो. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते.
सोशल मिडियावर चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती नेहमी काहीना काही शेयर करत असते. अशामध्ये आता अभिनेत्री श्वेता तिवारीला तिच्या एका सोशल मिडिया पोस्टमुले ट्रोल व्हावेल लागत आहे. तिचे आपल्या अकाऊंटवरून मुलासोबतचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
श्वेताने ३० नोव्हेंबर रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले होते. श्वेताने शेयर केलेला या फोटोंमधील एका फोटोमध्ये ती त्याला कीस करताना दिसत आहे. मुलाला अशाप्रकारे कीस करताना पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले असून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
श्वेताने शेयर केलेल्या फोटोंवर सध्या अनेक कमेंट येत असलेल्या पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी लिहिले आहे कि थोडी तरी लाज बाळगा, मुलाला अशाप्रकारे कीस करणे वाईट गोष्ट आहे. सोशल मिडियावर सेलेब्रिटींना अशा प्रकारे ट्रोल करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे.
नेटकरी नेहमी कोणत्याना कोणत्या कारणावरून सेलेब्रिटींना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अभिनेत्री श्वेता अनेक सिरियल्समध्ये पाहायला मिळाली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक सशक्त स्त्री आहे. हे तिने अनेकवेळा सिद्ध करून दाखवले आहे.
अभिनेत्री श्वेता प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहिली आहे. अभिनेत्रीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय ती पंजाबी आणि नेपाली चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. पण सर्वात जास्त प्रसिद्धी तिला एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की या सिरीयलमधून मिळाली.
View this post on Instagram