HomeBollywoodसाऊथची ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच प्रेग्नंट, शेयर केले पुढे आलेल्या...

साऊथची ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच प्रेग्नंट, शेयर केले पुढे आलेल्या पोटाचे फोटो…

Actress Nithya Menon pregnant? गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्न आणि आई वडील होण्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. नुकतेच आलिया भट्टने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. ज्यानंतर आता हि बातमी येत आहे कि साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री नित्या मेनन (Nithya Menon) प्रेग्नंट आहे.

नित्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर करून चाहत्यांना हैराण केले आहे. वास्तविक अभिनेत्रीने आपल्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहे ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत.

विशेष म्हणजे नित्याने अजून लग्न केलेले नाही आणि यामध्ये आता तिने आपले बेबी बंप सोबतचे फोटो शेयर करून चाहत्यांना हैराण केले आहे. चाहत्यांच्या मनामध्ये आता हा प्रश्न येत आहे कि नित्या लग्नाशिवाय प्रेग्नंट कशी राहिली. अभिनेत्रीने आपला फोटो शेयर करून प्रेग्नंसीचे सत्य सांगितले आहे.

वास्तविक नित्या लवकरच अंजली मेननच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या वंडर वुमन चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये नित्याची जी भूमिका आहे त्यामधले फोटो अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम वरून शेयर केले आहेत. त्याचबरोबर नित्याने आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाचे आणि आपल्या भूमिकेची एक नोट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे कि, नोरा! प्रेग्नंसी इतकी क्युट कधीच वाटली नाही.

अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे कि नोराची भूमिका करून मला खूपच चांगले वाटले आणि मजा देखील आली. खरं म्हणजे नित्या प्रेग्नंट नाही. त्याचबरोबर तिचे चाहते देखील पोस्टवर कमेंट्स करत आहे आणि तिच्या चित्रपटाच्या आतुरतने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nithya Menen (@nithyamenen)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts