HomeBollywood‘या’ अभिनेत्रींना कधीच मिळाले नाही आई होण्याचे सुख, एकीने तर दोन लग्न...

‘या’ अभिनेत्रींना कधीच मिळाले नाही आई होण्याचे सुख, एकीने तर दोन लग्न करून देखील बनली नाही आई, ३ तर निपुत्रिकच मेल्या…

बॉलीवूडच दिग्गज अभिनेत्री शबाना आजमी ७२ वर्षाची झाली आहे. १८ सप्टेंबर १९५० रोजी हैदराबादमध्ये जन्मलेली शबानाने १९८४ मध्ये गीतकार जावेद अख्तरसोबत लग्न केले. जावेदचे हे दुसरे लग्न होते, पण शबाना पहिल्यांदाच कोणाची पत्नी बनली होती. तथापि लग्नानंतर ती कधीच आई बनू शक्ती नाही.

तसे तर शबाना आजमी अशी एकटीच अभिनेत्री नाही जी लग्नानंतर आई बनू शकलेली नाही, अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नानंतर आई बनू शकल्या नाहीत. शबाना आजमी मेडिकल कारणांमुळे आई बनू शकली नाही. तथापि माहितीनुसार असे म्हंटले जाते कि तिने स्वतः मुल न होण्याचा निर्णय घेतला होता.

सायरा बानोने १९६६ मध्ये स्वतःपेक्षा २२ वर्षाने मोठ्या दिलीप कुमारसोबत लग्न केले होते. ज्यांचे २०२१ मध्ये निधन झाले. सायरा बानो कधीच आई बनू शकली नाही. तथापि ती एकदा प्रेग्नंट राहिली होती. पण ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तिला आपला आठ महिन्याचा गर्भ गमवावा लागला. त्यानंतर ती कधीच प्रेग्नंट झाली नाही.

मीना कुमारीचे लग्न १९५२ मध्ये दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट रायटर कमाल अमरोहीसोबत झाले होते. जो तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षाने मोठा होता. मीना कुमारी लग्नानंतर आई बनू शकली नाही.

असे म्हंटले जाते कि कमाल अमरोहीचे पहिल्या लग्नापासून दोन मुले होते आणि मीना कुमारी पासून त्यांना मुल नको होते. नंतर पर्सनल आणि प्रोफेशनल विचारधारा न जमल्यामुळे दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले होते.

आपल्या काळामधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री मधुबालाने १९६० मध्ये किशोर कुमारसोबत लग्न केले होते आणि ती त्यांची दुसरी पत्नी बनली होती. मधुबालाला मुल झाले नाही. १९६९ मध्ये तिचे निधन झाले.

अभिनेत्री साधना शिवदासानी कधीच आई बनू शकली नाही. तिने १९६६ मध्ये चित्रपट दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट रायटर आर के नय्यर सोबत लग्न केले होते. १९९५ मध्ये नय्यर यांचे निधन झाले होते. २०१५ मध्ये साधनाने देखील या जगाचा निरोप घेतला.

अभिनेत्री डॉली अहलुवालियाने ओमकारा चित्रपटामध्ये करीना कपूरच्या वडिलांची भूमिका केलेल्या अभिनेता कमल तिवारीसोबत लग्न केले होते. दोघांचे लव्ह मॅरेज होते. पण असे म्हंटले जाते कि दोघांनी मुल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts