HomeEntertainmentप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूममधला ‘प्रा ई व्हे ट’ फोटो लिक, चक्क कु त्र्या...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूममधला ‘प्रा ई व्हे ट’ फोटो लिक, चक्क कु त्र्या ने तिची ब्रा काढून…

मनोरंजन जगतामधून सध्या अनेक अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. उर्फी जावेद पासून ते पूनम पांडेपर्यंत अनेक अभिनेत्री खूपच जास्त बोल्ड पाहायला मिळत आहेत. नुकतेच पूनम पांडेने एक टॉ प लेस फोटोशूट केले होते ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

यादरम्यान आता टीव्ही अभिनेत्री मेघा गुप्ताचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती बाथरूममध्ये अंघोळ करताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये पाहू शकता कि मेघ बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. इतकेच नाही तर मेघ आपली ब्रा हातामध्ये फिरवत टॉ प लेस झाली आहे. तिचा हा फोटो व्हायरल होताच सोशल मिडियावत तिला ट्रोल केले जात आहे. अनेक पॉपुलर सिरियल्समध्ये काम करणारी अभिनेत्री मेघ सध्या कोणत्याही टीव्ही शोमध्ये दिसत नाही आहे.

मेघा गुप्ताने हे फोटो काही वेळापूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले होते, पण आता हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत, ज्याला पाहून लोक देखील आऊट ऑफ कंट्रोल होत आहेत. तथापि काही लोकांना मेघाचा हा अंदाज काही लोकांना पसंद आला तर काही लोकांनी तिच्यावर टिकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे.

एकाने लिहिले आहे कि खूपच खराब फोटो आहे, तुला लाज वाटली पाहिजे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि तुझ्यासारख्या अभिनेत्री येणाऱ्या जनरेशनला खराब करत आहेत. एकाने तर लिहिले आहे कि कुत्र्यासोबत बाथरूममध्ये कोण अंघोळ करते. तर एकाने लिहिले आहे कि कुत्र्याच्या ठिकाणी जर मी असतो तर किती मस्त झाले असते.

अशाप्रकारे अनेकजण अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे मेघच्या बोल्डनेसचे चाहते कौतुक देखील करत आहेत. एकानेतर म्हंटले कि तू खूपच हॉट आणि से क्सी दिसत आहे. मेघ सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि आपले बोल्ड आणि हॉट फोटोज शेयर करत राहते.

३७ वर्षाची मेघ गुप्ताने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे. तिने कुसुम, काव्यांजलि, कुमकुम एक प्यारा सा बंधन, ममता, सीआईडी, मैं तेरी पहचान हूं, परफैक्ट ब्राइड, आहत, गीत हुई सबसे पराई, ये है आशिकी सारख्या अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. ती गेल्या ४ वर्षापासून टीव्ही जगतापासून दूर आहे.

मेघाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर दोन लग्न करून देखील ती एकटीच राहते. मेघाने पहिले लग्न २०१० मध्ये फेमस सिनेमाचे ओनर आदित्य श्रॉफसोबत केले होते. कपल ४ वर्षे एकत्र राहिले आणि २०१४ मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले. यानंतर तिने २०१६ मध्ये एक था राजा एक थी रानी सिरीयलमधील अभिनेता सिद्धांत कार्णिकसोबत लग्न केले होते. हे लग्न देखील ४ वर्षेच टिकले आणि कपलने २०२० मध्ये घटस्फोट घेतला. मेघाच्या दोन बहिणी अदिति आणि आम्रपाली गुप्तादेखील टीव्ही अभिनेत्री आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Megha Gupta (@meghaguptaofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts