HomeBollywood‘त्याने माझ्या ओळखीच्या सगळ्यांसोबत...’ ‘या’ अभिनेत्रीकडून एक्स पतीचे ‘डर्टी सिक्रेट’ उघड...

‘त्याने माझ्या ओळखीच्या सगळ्यांसोबत…’ ‘या’ अभिनेत्रीकडून एक्स पतीचे ‘डर्टी सिक्रेट’ उघड…

आजकाल टीवीवर कंगना रनौत चा रियालिटी शो लॉकअप खूप प्रसिद्ध होत आहे. एका पेक्षा एक स्पर्धकांच्यात वादावादी पाहायला मिळत आहे. कोणी आपले जुने गुपित सांगत आहे तर कोणी आपल्या घटस्फोट बद्दल सांगत आहे. कंगना रनौत च्या लॉकअप शो मध्ये वाईल्डकार्ड स्पर्धक मंदाना करिमी परत शो मध्ये प्रवेश केला आहे.

आणि तिने येताच आपल्या घटस्फोटीत पती बद्दल मोठे रहस्य उघड केले. मंदाना करिमीने काही दिवसांपूर्वी रागाच्या भरात शो सोडून गेली होती आता परत आली आहे. तिने आपल्या घटस्फोटीत पती बद्दल खूप मोठा खुलासा केला आहे.

या शो मध्ये मंदाना करिमीला आजमा ने तिच्या बॉयफ्रेंड बद्दल विचारले त्यावर मंदाना ने सांगितले, की यावर काहीही चर्चा नाही यानंतर आजमा ने आपल्याबद्दल सांगितले की ती २३ वयाची आहे आणि जेव्हा २६-२७ ची होईल तेंव्हा लग्न करेल. परत मंदाना करिमी ला राहवले नाही आणि तिने त्याचे उत्तर दिले की “माझे देखील लग्न २७ ची असताना झाले होते.

मी माझ्या पती सोबत बऱ्याच वेळापासून डेट करत होते नंतर आम्ही ८ महिन्यानंतर कोर्ट मैरेज केली. आमच्या मध्ये ८ महिने तर सर्व काही ठीक होते परंतु त्यानंतर आमच्या दोघांमध्ये वादावादी वाढत गेली. काही व्यवस्थित नव्हते नंतर आम्ही दोघांनी कसे बसे ४ वर्ष संबंध टिकवले नंतर २०२१ मध्ये आम्ही घटस्फोट घेतला.

तिचे सासरचे लोक तिला हे पण म्हणायचे की सलवार कमीज घालत जा मंदिरात पूजा करत जा. मंदाना करिमी ने जसे हे आजमा ला सांगितले, सर्व लोग चकित झाले. यानंतर मंदाना करिमी ने सांगितले की तिचा पती घटस्फोट देणार नव्हता आणि तिने पुढे सांगितले की ती खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून तिला या शो मध्ये वाचवण्यासाठी नंतर सांगण्यास ठेवेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manizhe karimi (@mandanakarimi)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts