HomeEntertainmentपहिल्या नवऱ्याला सोडून ‘या’ अभिनेत्रीने निवडला असा जोडीदार, आता दोघांचे प्राईव्हेट फोटो...

पहिल्या नवऱ्याला सोडून ‘या’ अभिनेत्रीने निवडला असा जोडीदार, आता दोघांचे प्राईव्हेट फोटो सोशल झाले व्हायरल…

जोड्या या वरून तयार होऊन येत असतात असे म्हंटले जात असले तरी प्रेमात माणूस आंधळा होतो हे देखील तितकेच खरे आहे…आज देखील या पृथ्वी तलावर काही अशा जोड्या आहेत ज्यांना पाहून प्रत्येकाचे डोळे उघडे राहतात. ग्लेमरस जगतातील एका अशाच एका जोडीला आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत ज्याच्या बद्दल बोलताना लोक थांबण्याचे नाव घेत नाहीत. हि जोडी आहे खूपच सुंदर अभिनेत्री महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांची.

वास्तविक, महालक्ष्मीचे पहिले लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि नंतर सर्व वाद झाल्यानंतर तिने दुसऱ्यांदा प्रेमावर विश्वास ठेवून दुसरे लग्न केले. अभिनेत्रीच्या विवाहाने प्रत्येकजण चकित झाला होता. वास्तविक, अनेकजण या जोडीला न जुळण्याचा लेबल देखील देताना दिसते. ज्याचे कारण आहे रवींद्र चंद्रशेखरन यांच्या शरीरावील फैट.

अभिनेत्री महालक्ष्मी सोशल मिडीयावर खूप एक्टीव असते. ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत कोणते ना कोणते फोटो शेअर करत असते. अशातच तिने आता तिच्या इंस्टाग्राम वर तिच्या नवीन पोस्ट मधून पती रवींद्र वर प्रेम दाखवताना दिसत आहे. त्यामध्ये दोघे सोबत दिसत आहेत आणि दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

दोघेही सर्वोत्तम कपल गोल देत आहेत. त्यांची बोन्डींग पाहून तुम्हीही त्यांच्या प्रेमात पडाल. सोबतच ही सुंदरी तिचे रोमेंटिक आणि इंटीमेट फोटो शेअर करण्यास पुढे मागे पहात नाही. काही दिवसांआधी महालक्ष्मी ने खुलासा केला होता कि तिचे जीवन लग्नानंतर किती बदलले आहे. तिने पोस्ट शेअर करताना लिहिले होते कि, ‘जीवन सुंदर आहे आणि तुम्हीही’. हे शेअर करण्यासोबतच तिने कमेंट लपवल्या आहेत.

वास्तविक, महालक्ष्मी निर्माता रवींद्र सोबत लग्न केल्या नंतर तिला खूप ट्रोल केले गेले होते. लोक तिला खूप बरेवाईट बोलत होते. निर्मात्यासोबत हा तिचा दुसरा विवाह आहे. पहिल्या पती सोबत घटस्फोट झाल्या नंतर तिने त्याच्या सोबत दुसरे लग्न केले होते. सांगितले जाते कि पहिल्या पती सोबत लग्न केल्या नंतर खूप वादविवाद होत होते. त्यामुळे दोघांनी आपल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रवींद्र मुळे तिला नवीन जोडीदार मिळाला आणि आज ती त्याच्या सोबत खूप आनंदी वेळ घालवत आहे. त्याचा सहवास मिळाल्या नंतर तिचे जीवन आनंदी झाले आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार महालक्ष्मी आणि रवींद्र यांची भेट चित्रपट ‘विदियुम वरई काथिरू’ च्या चित्रिकरणा दरम्यान झाली होती. त्याच्या सेट वर दोघांच्यात जवळीकता वाढत गेली. अभिनेत्री त्याच्या सोबत लग्न करण्याबद्दल स्वतः ला नशीबवान म्हटले आहे. महालक्ष्मी टीवी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘ऑफिस’, ‘थिरू मंगलम’, ‘केलाडी कनमनी’, ‘यामिरुक्का बयामेन’, ‘अरसी’, ‘वाणी राणी’, आणि ‘चेल्लामय’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच रवींद्र यांनी अनेक चित्रपटांचे निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts