HomeBollywoodलग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजामध्ये दिसली कियारा अडवाणी...पहा फोटोज...

लग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजामध्ये दिसली कियारा अडवाणी…पहा फोटोज…

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या अभिनयासोबत आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. ती नेहमी आपल्या सुंदर लुकने चाहत्यांची मने जिंकत असते. यासोबतच कियारा अडवाणीचा फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स लोकांचे नेहमी लक्ष वेधून घेत असतो. नुकतेच कियारा स्टाईल आयकॉन अवॉर्डमध्ये पोहोचली होती. यादरम्यान कियारा दावणीने आपली जबरदस्त करवी फिगर फ्लॉन्ट केली. यादरम्यान तिच्या ड्रेसने सर्वांना तिच्याकडे आकर्षित केले.

कियारा अडवाणीने स्टाईल आयकॉन अवॉर्डमध्ये हजेरी लावली आणि लोकांना आपले दिवाने बनवले. कियारा अडवाणीचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती एकापेक्षा एक जबरदस्त पोज देताना दिसत आहे. कियारा अडवाणीने कंबरेवर हात ठेवून फोटो क्लिक केले.

कियारा अडवाणीच्या ड्रेसवरच लोकांच्या नजरा टिकून होत्या. कियारा अडवाणीने रेड कलरचा खूपच युनिक ड्रेस घातला होता. कियारा अडवाणीने साईडने पोज देत पापाराझींना खुश केले. कियारा अडवाणीचा हा अंदाज पाहून लोक तिच्यावर फिदा होत आहेत. कियारा अडवाणीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्याला चाहत्यांकडून खूप पसंद केले जात आहे. कियाराच्या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

कियारा अडवाणीचे फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. कियाराचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कियारा अडवाणीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलाच्य्हे झाले तर ती सत्यप्रेम की कथा आणि गेम चेंजरमध्ये पाहायला मिळणार आहे. कियाराच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts