HomeEntertainmentमला पुरुषाची काय गरज म्हणत स्वतःसोबत लग्न करणारी कनिष्का सोनी प्रेग्नंट ?...

मला पुरुषाची काय गरज म्हणत स्वतःसोबत लग्न करणारी कनिष्का सोनी प्रेग्नंट ? फोटोमध्ये दिसले तिचे पुढे आलेले पोट…

टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनी तर तुम्हाला माहितीच असेल. सामाजिक बंधने तोडत कनिष्काने कोणत्याही पुरुषासोबत नाही तर स्वतःसोबतच लग्न करून सर्वाना चकित केले होते. कनिष्काच्या माथ्यावर सिंदूर, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेला एक फोटो व्हायरल झाला होता. स्वतःसोबत लग्न करणारी कनिष्का सोनी तिची लाईफ मस्त इंजॉय करत आहे. ती आता इंडियामध्ये नाही तर न्यूयॉर्कमध्ये राहते.

कनिष्का सोशल मिडियावर खूप सक्रीय असते आणि चाहत्यांना आपल्या लाईफसंबंधी प्रत्येक अपडेट शेयर करत असते. कनिष्का सोनीने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये स्वतःसंबंधी एक मोठी गोष्ट क्लियर केली आहे. कनिष्काने न्यूयॉर्क सिटी मधील एका पार्कमध्ये चिल करतानाचा एक फोटो शेयर केला आहे. टी-शर्ट आणि जींसमध्ये कनिष्का मस्त पोज देत आहे. स्किनी टॉपमध्ये कनिष्काची टमी फॅट स्पष्ट दिसत आहे. सोशल मिडियावर लोक तिच्या टमी फॅटला बेबी बंप समजू नये यासाठी कनिष्काने स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे.

तिने पोस्ट शेयर करत सांगितले आहे कि मी सेल्फ मॅरिड आहे पण सेल्फ प्रेग्नंट नाही. कनिष्का लिहिले कि मी सेल्फ प्रेग्नंट नाही, जसे सेल्फ मॅरिड आहे. हा फक्त पिज्जा, बर्गरचा परिणाम आहे. यामुळे माझे वजन खूप वाढले आहे. पण मी हे पसंद करते. कनिष्काचे फोटो पाहून हे स्पष्ट होत आहे कि ती किती खुश आहे. न्यूयॉर्कमध्ये कनिष्का खूप इंजॉय करत आहे. ती सोशल मिडियावर सक्रीय राहते आणि चाहत्यांसोबत चॅट देखील करते.

कनिष्काने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यामध्ये पवित्र रिश्ता, दिया और बाती हम, देवों के देव…महादेव, दो दिल एक जान सारखे शो सामील आहेत. २००७ मध्ये तिने बाथरूम सिंगर या सिंगिंग रियालिटी शोमधून आपले करियर सुरु केले होते.

ती खतरों के खिलाड़ी २ मधील गेस्ट कंटेस्टेंट राहिली आहे. कनिष्काने साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. गेल्या दिवसांमध्ये कनिष्का फिल्ममेकर साजिद खानबद्दलच्या शॉकिंग खुलास्यामुळे चर्चेमध्ये आली आहे. साजिद तिने देखील आरोप लावला आहे. ती म्हणाली होती कि साजिद खानने तिला टॉप वरून करून पोट दाखवण्यास सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanishka Soni (@itskanishkasoni)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts