HomeEntertainmentकोवळ्या वयामध्ये ‘या’ अभिनेत्रींनी दिले खूपच 'बो ल्ड' आणि भ डक' सीन,...

कोवळ्या वयामध्ये ‘या’ अभिनेत्रींनी दिले खूपच ‘बो ल्ड’ आणि भ डक’ सीन, कॅमेऱ्याच्या समोर केल्या सर्व मर्यादा पार…

टीवी मालिका या टीआरपी च्या जोरावर चालतात. टीआरपी मिळवण्यासाठी निर्माते मालिकेतील ताऱ्यांना आपली कठपुतळी बनवतात. शो चे रेटिंग वाढवण्यासाठी निर्माते इंटीमेट दृश्यांचा वापर करण्यास हरकत घेत नाहीत. खूप वेळा स्टार्स ना मनात नसताना देखील इंटीमेट दृश्याचा भाग बनावे लागते. टीवी च्या काही अभिनेत्री अशा देखील आहेत की ज्यांनी कमी वयात देखील कॅमेरा समोर बोल्डनेस दाखवण्यात मागे नाहीत. या यादीत उल्का गुप्ता, शिवांगी जोशी, अवनीत कौर, अविका गौर, जन्नत जुबैर आणि रिम शेख यासारखे तारे सामील आहेत.आज आपण यात या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

उल्का गुप्ता: मालिका बन्नी चाऊ होम डिलिव्हरी मधील बन्नी म्हणजेच उल्का गुप्ता सध्या २५ वर्षांची आहे. एवढ्या कमी वयात उल्का गुप्ता ने इंटीमेट सीन करण्यास टाळले नाही. अलीकडेच उल्का गुप्ता बन्नी बनून युवान सोबत रोमान्स करताना दिसली आहे.

रिम शेख: आता रिम शेख केवळ १९ वर्षांची आहे. रिम शेख सध्या फना इश्क में मर जावा मध्ये दिसत आहे. या मालिकेमध्ये रिम शेख ने काही वेळा पूर्वी जैन इमाम सोबत काही बोल्ड दृश्ये चित्रित केली आहेत. रिम शेख च्या अदांनी चाहत्यांची हृदयाची धडधड वाढवली आहे.

शिवांगी जोशी: शिवांगी जोशी मागील काही वर्षांपासून इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. मालिका ये रिश्ता क्या कहलाता है च्या दरम्यान शिवांगी जोशी ला खूप वेळा प्रणय करण्याची संधी मिळाली. शिवांगी जोशी आणि मोहसीन खान या जोडीची केमिस्ट्री आज देखील चाहत्यांना आठवते. त्यावेळी शिवांगी जोशी केवळ २० वर्षाची होती.

अवनीत कौर: मालिका अलादिन नम तो सुना होगा मध्ये अवनीत कौर चा मादक अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. मालिका अलादिन नाम तो सुना होगा च्या चित्रीकरण दरम्यान अवनीत कौर १८ वर्षांची देखील नव्हती. अवनीत कौर आणि सिद्धार्थ निगम या जोडीने सोशल मिडिया वर खूपच धमाल केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts