HomeBollywood"मी उंच नाही, पण माझे स्त’न…" बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री बो’ल्ड वक्तव्यामुळे चर्चेत...

“मी उंच नाही, पण माझे स्त’न…” बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री बो’ल्ड वक्तव्यामुळे चर्चेत…

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री असो किंवा इतर दुसरी फिल्म इंडस्ट्री अभिनयामध्ये शारीरिक सौंदर्याला खूपच महत्व दिले जाते. आज अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. काही अभिनेत्रींनी यामुळे सर्जरीचा अवलंब केला आणि आपल्या शरीरामध्ये हवे तसे बदल करून घेतले.

काही अभिनेत्रींनी हे सर्व न करता फक्त आपल्या अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीवर राज्य केले. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता. आपल्या हटके भूमिकांमधून अभिनेत्रीने नेहमी दर्शकांच्या मनावर छाप पाडली. दिव्याच्या अभिनयाचं दर्शकांकडून खूपच कौतुक होत.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी एका अभिनेत्रीकडे ज्या गोष्टी हव्या असतात त्या दिव्याकडे नाहीत याबद्दल तिने नेहमीच खंत व्यक्त केली. इतकेच नाही तर दिव्याने स्वतःच्या स्टाईल स्टेटमेंटबद्दल आणि आधीच्या काळात केलेल्या चुकांबद्दलही भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान दिव्या म्हणाली कि, आधीच्या दिवसांमध्ये मी देखील बऱ्याच चुका केल्या आहेत. इतर अभिनेत्रींप्रमाणे माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून कुणीच पाहिलं नाही. कारण एक अभिनेत्री म्हणून माझ्यामध्ये ज्या गोष्टी हव्या त्या नवत्या. मी उंच नाही, बुटकी आहे, आणि माझे स्त न मोठे आहेत यामुळे मला सुरुवातीला खूप त्रास झाला. पण नंतर मी यामधून मार्ग काढला.

आपल्या कामाच्या बाबतीत बोलताना दिव्या म्हणाली कि, जेव्हा तुमच्या कामाची लोक दखल घेतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास खूपच वाढतो. शिवाय जसे जसे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत जातात तसे तसे मला कोणत्या प्रकारची वेशभूषा शोभून दिसते, माझ्यावर नेमक काय योग्य वाटत याचा मला अंदाज येत गेला. माझ्यामध्ये झालेला बदल पाहून आज मला खूप आनंद होतो. दिव्याचा अंत द एंड नुकताच रिलीज झाला आहे. शिवाय तिने वीर जारा, दिल्ली ६, भाग मिल्खा भाग सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Dutta (@divyadutta25)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts