HomeBollywoodधक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरामध्ये ह’त्या, मुलानेच घेतला आईचा जी’व....

धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरामध्ये ह’त्या, मुलानेच घेतला आईचा जी’व….

नुकतीच मनोरंजन जगतामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूरची तिच्या मुलाने ह त्या केली आहे. जमिनीच्या वादातून मुलाने ७४ वर्षाच्या आईची ह त्या केली. ४३ वर्षीय आरोप मुलाने आईची ह त्या केल्यानंतर आईचा मृ तदे ह नदीमध्ये फेकून दिला. वीणा कपूरच्या ह त्येची बातमी ऐकताच अभिनेत्री नीलू कोहलीचे हृदय हादरले.

माहितीनुसार पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख सचिन कपूर अशी केली आहे. असे सांगितले जात आहे कि सचिन त्याची आई वीणा कपूर विरुद्ध कोर्टामध्ये खटला लढत होता. दोघांमध्ये संपत्तीसाठी वाद सुरु होता. पोलिसांनी घरचा नोकर लालू कुमारला ताब्यात घेतले आहे.

सचिन आधी एक टीचर म्हणून काम करत होता पण सध्या त्याच्याजवळ नोकरी नाही. तो आपल्या आईसोबत जुहूच्या कल्पतरू सोसायटीत चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होता. वीणा कपूरला एक मोठा मुलगा देखील आहे. जो यूएसएमध्ये सॉफ्टवेयर इंयीनियर आहे.

सचिन वीणा एकत्र जुहू येथे राहत होते. यूएसएमध्ये राहणाऱ्या मुलाने जेव्हा आईला फोन केला तेव्हा अनेकदा संपर्क होऊ शकला नाही तेव्हा त्याने वॉचमन कडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. वॉचमन फ्लॅटवर गेला आणि त्याने अनेकवेळा डोर बेल वाजवली पण काहीच उत्तर मिळाले नाही. यानंतर वीणाच्या मोठ्या मुलाला शंका आली आणि त्याने मंगळवारी जुहू पोलीस ठाण्यात आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यानंतर सर्व प्रकार समोर आला.

चौकशीदरम्यान सचिनने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांचे असे मानणे आहे कि सचिनने सुरुवातीला अपार्टमेंटमध्ये आईला मारहाण केली. यानंतर मृतदेह एका प्लास्टिक बॅगमध्ये थाटला आणि नंतर पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये घातला. यादरम्यान त्याने नोकराला मदत मागितली ज्याला काही वर्षांपूर्वी कामावर ठेवले होते आणि तो कुटुंबासोबत राहत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nilu Kohli (@nilukohli)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts