HomeBollywoodपतीच्या करतुतींमुळे शरमिंदा होऊन ‘या’ अभिनेत्रींना घालावी लागली खाली मान, एकीला तर...

पतीच्या करतुतींमुळे शरमिंदा होऊन ‘या’ अभिनेत्रींना घालावी लागली खाली मान, एकीला तर भररस्त्यामध्येच…

बॉलीवूड स्टार्स चित्रपटांसोबतच वैयक्तिक जीवनाविषयी देखील खूप चर्चेत असतात. काही वेळा कारण ते स्वतः असतात, तर काही वेळा त्यांचे कुटुंबीय. अलीकडेच आमीर खान ची मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड यांचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहेत.अजय देवगन देखील त्याची मुलगी न्यासा देवगन च्या मुळे चर्चेत येत असते.परंतु आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या मुलांच्यामुळे नाही तर आपल्या पती मुळे त्रास सहन करावा लागला. या यादीत बॉलीवूड च्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे आहेत.

मदालसा शर्मा-महाअक्षय चक्रवर्ती: अनुपमा मालिकेत काव्या ची भूमिका करत असलेली अभिनेत्री मदालसा शर्मा ला तिच्या पती मुळे त्रास सहन करावा लागला. मदालसा शर्मा चा पती आणि मिथुन चक्रवर्ती चा मुलगा महाअक्षय वर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता.

पूनम पांडे-सैम बॉम्बे: पूनम पांडे ने अलीकडेच कंगना रनौत च्या शो मध्ये तिचा आधीचा पती सैम बॉम्बे वर भरपूर आरोप केले आहेत. तिने कशी असे खुलासे केले की, त्यामुळे सर्वांजण हैराण झाले होते. पूनम ने पती वर हनिमून च्या दरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता.

जरीना वहाब-आदित्य पंचोली: जरीना वहाब चा पती आणि प्रसिद्ध बॉलीवूड स्टार अभिनेता आदित्य पंचोली चे नाव खूप साऱ्या वादात अडकले आहे, ज्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. या साऱ्या गोष्टींमुळे त्याची पत्नी जरीना वहाब ला खूप त्रास सहन करावा लागला.

भाग्यश्री-हिमालय दसानी: बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री चे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे. भाग्यश्री चा पती हिमालय दसानी साल २०१९ जुगाराच्या हाईप्रोफाईल रेकेट मध्ये नाव आल्यामुळे अटकेत होता.

दिव्या खोसला कुमार-भूषण कुमार: दिव्या खोसला चा पती भूषण कुमार वर एका मॉडेल ने रेप चा आरोप केला होता. मुलगीचा आरोप हा होता की काम देण्याचे आमिष दाखवून तिचे शोषण केले गेले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts