HomeEntertainmentकवळ्या वयामध्ये या अभिनेत्रींनी सिरियल्समध्ये दिले होते इंटीमेट सीन, पाहून दर्शक झाले...

कवळ्या वयामध्ये या अभिनेत्रींनी सिरियल्समध्ये दिले होते इंटीमेट सीन, पाहून दर्शक झाले होते आउट ऑफ कंट्रोल…

टीवी च्या जगात अशा खूप साऱ्या अभिनेत्री आहेत ज्यांनी खूप लहान वयात पडद्यावर रोमांटीक दृष्ये चित्रित केले आहेत. या यादीत ‘ये रिश्ता क्या कह्लाता है’ मधील शिवांगी जोशी पासून ते ‘इश्क में मरजावा’ मधील रिम शेख देखील समाविष्ट आहे. या अभिनेत्रींनी कॅमेरा समोर रोमांटीक सीन चित्रित करण्यास जरा देखील लाजल्या नाहीत. खास गोष्ट ही आहे की आता या यादीत टीवी अभिनेत्री निहारिका चौकसे चे नाव देखील जोडले गेले आहे, तिचे वय फक्त १७ वर्ष आहे. ती मालिका ‘फाल्तू’ मधून टीवी वर प्रमुख अभिनेत्री म्हणून सुरुवात करणार आहे. चला तर पाहूया या अभिनेत्री ज्यांनी खूप कमी वयामध्ये रोमांटीक सीन चित्रित केले आहे.

शिवांगी जोशी: शिवांगी जोशी ने खूप कमी वयामध्ये आधी ‘बेगुसराय’ आणि नंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये रोमांटीक दृश्ये चित्रित केले आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मोहसीन खान सोबत त्यांची जोडी ला खूपच पसंत केले गेले आहे.

जन्नत जुबैर: जन्नत जुबैर मालिका ‘टू आशिकी’ मध्ये दिसली होती. मालिकेमध्ये तिची आणि ऋत्विक अरोडा यांची लव स्टोरी दाखवण्यात आली आहे. तसे तर मालिकेमध्ये खूप वेळा दोघांना रोमान्स करताना दाखवण्यात आले आहे, परंतु अभिनेत्री ने पडद्यावर चुंबन दृष्य चित्रित करण्यास नकार दिला होता.

सुंबूल तौकीर खान: सुंबूल तौकीर खानचे वय फक्त १९ वर्ष आहे. मालिका ‘इमली’ मध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली होती आणि फहमान खान सोबत एका पेक्षा एक रोमांटीक दृश्ये चित्रित केले आहेत.

रिम शेख: टीवी अभिनेत्री रिम शेख ने काही दिवसांपूर्वी ‘इश्क में मरजावा’ मालिके मध्ये अभिनेता जैन इमाम सोबत रोमांटीक दृश्ये चित्रित केले आहेत. त्याच्याशी संबंधित फोटो सोशल मिडीयावर खूप वायरल झाले होते.

अनुष्का सेन: टीवी अभिनेत्री अनुष्का सेन चे वय फक्त २० वर्ष आहे. परंतु तिने या आधी ‘झांसी की राणी लक्ष्मीबाई’ आणि नंतर जैन इमाम सोबत रोमांटीक दृश्ये चित्रित केले आहेत. अलीकडे अभिनेत्री म्युझिक विडीओ वर खूप लक्ष देताना दिसत आहे.

अवनीत कौर: अवनीत कौर ने खूप साऱ्या टीवी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘अलादिन: नाम तो सुना होगा’मध्ये तिला सिद्धार्थ निगम सोबत रोमान्स करताना पाहिले गेले आहे. मालिकेमध्ये तिच्या आणि सिद्धार्थ निगम च्या जोडीला खूप पसंत केले जात होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts