HomeBollywoodअभिनेत्रींची ‘हॉ ट’ फिगर पाहून ‘इं’टी मे’ट’ सीनमध्ये स्वतःवर ताबा ठेऊ शकले...

अभिनेत्रींची ‘हॉ ट’ फिगर पाहून ‘इं’टी मे’ट’ सीनमध्ये स्वतःवर ताबा ठेऊ शकले नाहीत ‘हे’ ५ अभिनेते, दिग्दर्शकाने कट बोलण्यानंतर देखील…

बॉलीवूडमध्ये बोल्ड सीनची सुरुवात खूप सालापासून सुरु झाली आहे. अभिनेता आणि अभिनेत्री यांचे बेड सीन कधीतर प्रेक्षकांच्या पसंतीस येतात पण कधी याच इंटीमेट सीनमुळे फिल्म वादाच्या भोवऱ्यात सापडतात. बरं ही तर गोष्ट झाली प्रेक्षकांची पण तुम्ही कधी विचार केलाय की असले सीन करताना अभिनेता आणि अभिनेत्री यांचे काय हाल होत असतील. ज्या हॉट अभिनेत्रींना पाहून आपण उसासे भरतो, त्यांच्यासोबत कॅमेरा समोर रोमान्स करणे आणि स्वतः वर नियंत्रण ठेवणे किती अवघड काम आहे. तथापि असेही काही अभिनेता आहेत जे भावनेच्या भरात नियंत्रणाबाहेर जातात.

रणबीर कपूर- एवलीन शर्मा: या लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव येते रणबीर कपूर आणि एवलीन शर्मा यांचे. फिल्म ‘ये जवानी है दिवानी’ च्या एका सीन मध्ये रणबीरने एवलीनला किस करायचे होते. आता रणबीर कपूर आपल्या किसमध्ये एवढा हरवून गेला होता की दिग्दर्शकाने कट बोलण्यावर पण लक्ष देवू शकला नाही.

रणवीर सिंह-दीपिका पदुकोण: गोलियों की रासलीला रामलीला’ मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यामध्ये प्रेमाची सुरुवात झाली होती. फिल्मच्या किसिंग सीन मध्ये एवढे हरवून गेले होते की त्यांना थांबवावे लागले.

सिद्धार्थ मल्होत्रा-जैकलीन फर्नांडीस: ए जेंटलमैनमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जैकलीन फर्नांडीस असाच एक इंटीमेट सीनचे चित्रीकरण करायचे होते. पण हे दोन्ही स्टार्स या सीन ला खरोखर समजून एवढे हरवून गेले की दिग्दर्शकांनी कट बोलण्याचा आवाज पण ऐकू आला नाही.

विनोद खन्ना-डिंपल कपाडिया: विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांना फिल्म प्रेम धर्म मध्ये एक बोल्ड किसिंग चित्रित करायचा होता. ते दोघे एकमेकांत इतके व्यस्थ झाले की दिग्दर्शकाने थांबवून सुद्धा दोघे किस करत राहिले.

विनोद खन्ना-माधुरी दीक्षित: फिल्म दयावान ही माधुरी दीक्षितच्या सर्वात बोल्ड पिक्चर मध्ये गणले जाते. या पिक्चर मध्ये विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या मध्ये हॉट सीन शूट करायचे होते. दोघे रोमान्स मध्ये एवढे व्यस्त झाले की कोणाचीही तमा न बाळगता सीन देत राहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts