HomeBollywoodपत्नी आणि मुलांसाठी तब्बल इतक्या ‘करोड’ची संपत्ती मागे सोडून गेले सतीश कौशिक,...

पत्नी आणि मुलांसाठी तब्बल इतक्या ‘करोड’ची संपत्ती मागे सोडून गेले सतीश कौशिक, अवघ्या ११ वर्षाची आहे मुलगी…

सतीश कौशिक एक प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निरामता होते ज्यांनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांनी १९९३ मध्ये रूप की रानी चोरों का राजा चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. तेव्हापसुन आता पर्यंत त्यांनी अनेक सफल चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.

सतीश कौशिक यांचे लग्न शशि कौशिकसोबत झाले होते, दोघांना दोन मुले आहेत. वंशिका कौशिक नावाची एक मुलगी आणि शानू कौशिक नावाचा एक मुलगा आहे. दोघे सध्या आपले शिक्षण घेत आहेत आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये सामील झालेले नाहीत.

सतीश कौशिक यांच्या नेट वर्थ बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये खूप संपत्ती कमवली आहे. माहितीनुसार त्यांच्या संपत्तीचा आकडा जवळ जवळ ५ मिलियन डॉलर आहे. त्यांनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निरामता म्हणून सफल करियरच्या माद्यमातून हि संपत्ती कमवली आहे.

सतीश कौशिकने मिस्टर इंडिया, राम लखन आणि साजन चले ससुराल सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी हम आपके दिल में रहते हैं, तेरे नाम आणि मुझे कुछ कहना है सारख्या सफल चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना आपल्या कामाशिवाय सामाजिक कार्यांसाठी देखील ओळखले जात होते. त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts