HomeBollywoodदिग्गज अभिनेता जितेंद्रचा मोठा खुलासा, शोभाशिवाय ‘या’ ४ अभिनेत्रींसोबत देखील बनवले होते...

दिग्गज अभिनेता जितेंद्रचा मोठा खुलासा, शोभाशिवाय ‘या’ ४ अभिनेत्रींसोबत देखील बनवले होते ‘सं बंध’…

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र सर्वात फेमस अभिनेत्यांपैकी एक राहिले आहेत. जितेंद्रने आपल्या अभिनय आणि आपल्या गुड लुकिंगमुळे चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या जबरदस्त डांसमुळे जंपिंग जॅक हि पदवी देखील देण्यात आली होती. त्यांनी बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपले खूप मोठे नाव बनवले आहे. पण आज आपली त्यांच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.

जितेंद्रने आपल्या करियरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांनी १९७४ मध्ये शोभा कपूरसोबत लग्न केले होते. आज आपण या आर्टिकलमधून अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासोबत जितेंद्रचे अफेयर राहिले आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाला तर तुम्ही ओळखत असाल. रेखाने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखा जितेंद्रसोबत अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे आणि या दोघांच्या जोडीला लोकांनी खूपच पसंद केले होते. असे म्हंटले जाते कि एक बेचारा चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दोघांमध्ये खूपच जवळीक वाढली होती. पण जितेंद्र आधीपासूनच शोभा कपूरला डेट करत होते. जितेंद्रने एक जूनियर आर्टिस्टसमोर रेखाला एक टाईम पास म्हणून देखील म्हंटले होते. जेव्हा रेखा याबद्दल माहिती झाले तेव्हा रेखाने जितेंद्रसोबत ब्रेकअप केले होते.

तुम्हाला माहिती असेल कि हेमा मालिनी आणि जितेंद्र नेहमी एकत्र पाहायला मिळत होते. लोकांना हि जोडी खूपच पसंद येत होती. जितेंद्र हेमा मालिनीला खूपच पसंद करत होते आणि तिच्यासोबत लग्न करू इच्छित होते. इतकेच नाही तर दोघांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या लग्नाला परवानगी दिली होती. मद्रास नावाच्या एक हॉटेलमध्ये दोघांचे लग्न होणार होते. धमेंद्रमुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. प्रेमिका शोभाला माहिती होताच तिने धर्मेंद्रची मदत मागितली आणि नंतर धर्मेंद्र शोभाला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले जिथे जितेंद्र हेमा मालिनी सोबत लग्न करत होते. नंतर शोभाने मोठा हंगामा केला ज्यामुळे जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न मोडले.

श्रीदेवीने जितेंद्रसोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि नंतर हिम्मतवाला चित्रपटानंतर या दोघांच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या होत्या. पण त्यावेळी जितेंद्रने शोभासोबत लग्न केले होते आणि त्यांच्या पत्नीलाला याबद्दल माहिती मिळाली होती. शोभाने एकदा श्रीदेवीला आपल्या घरी जेवणासाठी बोलावले होते आणि ज्यानंतर दोघांमध्ये काही असे झाले कि श्रीदेवीने जितेंद्रसोबत ब्रेकअप केले होते.

अशामध्ये याशिवाय जितेंद्रचे अफेयर जयाप्रदासोबत देखील राहिले. असे मानले जाते कि या दोघांचे नाते खूपच खास होते आणि दोघांची जोडी लोकांना खूपच पसंद येत होती. दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत होते पण काही कारणामुळे दोघांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले ज्यामुळे ते अचानक वेगळे झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts