शोबिज इंडस्ट्री मध्ये कास्टिंग काऊच चा सामना करणे एक सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक स्टार्सनी त्यांच्या करिअर च्या सुरुवातीच्या काळात याचा सामना केलेला आहे. टीवी अभिनेता इमरान नाजिर खान याच्या वेदनाही आता दिसू लागल्या आहेत. इमरान ने कास्टिंग काऊच च्या त्याच्या वाईट अनुभवाला शेअर केले आहे. त्याने सांगितले कि कसे त्याला चांगल्या भूमिका देण्यासाठी त्यांच्या समोर इंटीमेट होण्याची मागणी केली होती.
एका माध्यमासोबत बोलताना इमरान नाजिर म्हणाला कि – करिअर च्या सुरुवातीला जेव्हा मी भूमिकांसाठी ऑडिशन देत होतो. मी कास्टिंग काऊच चा सामना केला होता. संयोजक आणि कास्टिंग डायरेक्टर यांनी माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणत होते कि मी त्यांच्या सोबत इंटीमेट सीन करावा लागेल तरच ते चांगला रोल देतील. मी स्पष्ट पणे स्वतः स्ट्रेट सांगत या मागण्यांना नकार देत असे. मला वाटते कि प्रत्येक नवीन येणाऱ्या व्यक्तीला या असल्या स्थितीमधून जावे लागते.
“ते कोणीही असो पुरुष अथवा स्त्री. काही मोठे कास्टिंग डायरेक्टर देखील आहेत, जे नवीन येणाऱ्यांचा फायदा घेतात. कारण कि त्यांच्या मोठ्या ओळखी आहेत. आयुष्यमान खुराना आणि रणवीर सिंह सारख्या अभिनेत्यांनी देखील यावर मोकळेपणाने बोलले आहेत. मला वाटते कि असले ऑडिशन नेहमी प्रतिभा आणि गुणवत्तेच्या आधारावर असले पाहिजेत”.
इमरान नाजिर ने पुढे सांगितले- असल्या वाईट अनुभवांमुळे मी अनेक मोठे प्रोजेक्टस आणि भूमिका गमावल्या आहेत. कधी कधी यामुळे आपल्या मानसिक स्थिती वर देखील परिणाम होतो. जेव्हा तुम्ही इंडस्ट्री मध्ये नवीन असता आणि तुम्ही तुमच्या साठी नवीन गोष्टी शोधत असता. जेव्हा मी मुंबई मध्ये आलो होतो तेव्हा मी इंडस्ट्री च्या बाहेर कोणालातरी डेट करत होतो. नंतर आमचे ब्रेकअप झाले. नंतर तिने मला ब्लैकमेल करायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टींमुळे माझ्यासाठी खूप प्रश्न निर्माण केले.
इमरान नाजिर अनेक टीवी शो मध्ये दिसला आहे. त्यामध्ये हमारी बहु सिल्क, मैडम सर, गठबंधन, अलादिन – नाम तो सुना होगा, यांचा समावेश आहे. इमरान त्याच्या चांगल्या लुक्स मुळे तो कायम मुलींच्यात चर्चेत असतो. इमरान दिसायला खूप देखणा आहे. त्याच्या इंस्टाग्राम वर ४५७ के फॉलोअर्स आहेत. अभिनेता इंस्टाग्राम वर खूप एक्तिव असतो. त्याच्या मागील वेब सिरीज चे नाव एल…लग गए होते. या सिरीज मध्ये इमरान चे काम खूप पसंत केले गेले.
View this post on Instagram