आमच्याबद्दल
नमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
जर आपणास आमच्याबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा. आमची टीम आपणास सर्व माहिती देण्याची पुरेपूर प्रयत्न करेल. त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर आपली माहिती शेयर करू इच्छित असाल तर आम्हाला ई-मेल करू शकता किंवा संपर्क पेज वरुन संपर्क करू शकता.
आपल्या काही सूचना असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.
ई-मेल:yesmarathi.com@gmail.com