HomeBollywoodघरचा कॅप्टन होताच बदलले अब्दूचे तेवर, साउथच्या सनी लियोनीसोबत पंगा घेत म्हणाला;...

घरचा कॅप्टन होताच बदलले अब्दूचे तेवर, साउथच्या सनी लियोनीसोबत पंगा घेत म्हणाला; ‘कात्रीने तुझी कापून…’

बिग बॉसच्या घरामध्ये चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळत आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खाने फटकारल्यानंतर घरच्यांची अक्कल ठिकाण्यावर आली आहे का गेली आहे हे आता येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते. कारण प्रोमो व्हिडीओमध्ये हे दिसत आहे कि अर्चना आता घरच्यांचा पिच्छा सोडणार नाही. तो आता छोटा आणि क्युट कंटेस्टेंट अब्दू रोजिकच्या मागे लागली आहे.

अब्दू सध्या घरचा कॅप्टन आहे, म्हणजेच घराची सर्व जबाबदारी आता त्याच्यावर आहे. अब्दू घरचा असा पहिला कॅप्टन आहे जो सर्वांच्या मर्जीने या पदावर विराजमान झाला आहे. इतकेच नाही तर आज जे त्याच्यासोबत भांडण करणार आहेत, त्यांनी देखील अब्दूला कॅप्टन बनण्यासाठी मदत केली होती. तरीही अर्चनाचे अशाप्रकारे भांडणे घरच्यांना आवडलेले नाही. अर्चना अब्दूला त्याच्या जबाबदारीची अत्व्ह्न करून देत आहे आणि त्याला उकसवण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्चना छतावर बसून तिथूनचन अब्दूला निम्रातच्या नावाने टोमणा मारते आणि म्हणते कि झोपले का कोणी झोपले, कोण झोले आहे तुमच्या मंडळीपैकी निम्रत. अर्चनाने अब्दूसोबत से ट्रीट केल्यानंतर तिला समजावले जाते कि त्याच्यासोबत असे बोलू नको. तर अर्चना पलटवार करत म्हणते कि कंटेस्टेंट आहेस कंटेस्टेंटप्रमाणे ट्रीट करत आहे. एक महिना झाला, पाहुणा किती दिवस राहणार. कॅप्टन फायर. तुझ्या छातीवर मुग दळायला बिग बॉसने मला आणले आहे.

अब्दू तीन फुटाचा आहे पण त्याच्या हाईटवर जाऊ नका. अर्चनाने इतके प्रोवोक केल्यानंतर तो गप्प नाही राहिला. त्याने देखील अर्चनाला प्रतीउत्तर दिले. अब्दू अर्चनावर ओरडला आणि म्हणाला. तिची जीभ खूपच लांब आहे. कात्रीने कापून टाका. या बिग बॉसच्या घरामध्ये तू सर्वात मूर्ख आहेस. तुला जेलमध्ये जाण्याची गरज आहे. अब्दू तिच्यावर ओरडतो आणि तिला जेलमध्ये जाण्यासाठी सांगतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts