HomeBollywoodइतक्या खोल गळ्याचा ऑफ शोल्डर गाऊन घालून एंगेजमेंटमध्ये पोहोचली आयरा खान, पुन्हा...

इतक्या खोल गळ्याचा ऑफ शोल्डर गाऊन घालून एंगेजमेंटमध्ये पोहोचली आयरा खान, पुन्हा पुन्हा सेट करताना दिसली तिचे…

आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी नुपूरने आयराला फिल्मी अंदाजामध्ये प्रपोज केले होते. ज्यानंतर दोघांनी आपल्या नात्याला एक पाऊल पुढे नेऊन कुटुंब आणि मित्रांचा उपस्थितीमध्ये एंगेजमेंट केली.

दोग्नाच्या एंगेजमेंटचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. दोघे एकत्र खूपच क्युट दिसत होते पण काही युजर्सला आयराचा या लुक जरादेखील आवडला नाही आणि त्यांनी तिला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली.

आयरा आणि नुपुर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता त्यांनी एंगेजमेंट केली आहे. एंगेजमेंटच्या या खास दिवशी रेड ऑफ शोल्डर गाऊनमध्ये पोहोचली होती तर नुपूरने टक्सीडो घातला होता. लोकांचे म्हणणे आहे कि एंगेजमेंटच्या दिवशी तिने असा ड्रेस घालायला नको होता आणि ती या ड्रेसमध्ये कंफर्टेबल दिसत नव्हती. आयरा खानचे फोटो पाहून लोक अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

सोशल मिडियावर आयरा खानचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, या आउटफिट तू खूपच भयानक दिसत आहेस. कमीत कमी आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी तर कंफर्टेबल आउटफिट घालायचे होते. इतका काय शो ऑफ करना है?’ तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे, कि यांचे पप्पा आले नव्हते का मुलीच्या एंगेजमेंटमध्ये. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, आजे असे घातले आहे तर आता लग्नामध्ये काय घालेल याचा पत्ता नाही.

आयरा खान आणि नुपुर शिखरेची लव्ह स्टोरी २०२० मध्ये सुरु झाली होती. दोघे लॉकडाउन दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. व्हॅलेंटाईन वीकमध्ये त्यांनी आपले रिलेशन ऑफिशियल केल्यानंतर दोघे नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये नुपूरने आयराला फिल्मी अंदाजामध्ये एका कॉम्पिटिशन नंतर प्रपोज केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts