HomeBollywoodझग्यासारखा ड्रेस घालून ट्रेलर लाँच इवेंटला पोहोचली आलिया, पंखा चालू होताच अशी...

झग्यासारखा ड्रेस घालून ट्रेलर लाँच इवेंटला पोहोचली आलिया, पंखा चालू होताच अशी फजिती कि सावरणे झाले कठीण…

आलिया भट्टच्या डार्लिंग्स चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला आहे. आलीयासोबत या चित्रपटामध्ये शेफाली शाह आणि विजय वर्मा देखील आहेत. दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इवेंटदरम्यान आलिया भट्टला खूपच शर्मिंदा व्हावे लागले. सोशल मिडिया युजर्सने तिच्या ऊप्स मूमेंटला नोटीस केले.

आलिया भट्टच्या डार्लिंग्स चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इवेंटदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. यादरम्यान सर्वांची नजर आलिया भट्टवरच टिकून होती. वास्तविक ती यादरम्यान ऊप्स मूमेंटची शिकार झाली. आलिया भट्टने यादरम्यान पिवळ्या कलरचा झग्यासारखा ड्रेस घातला होता. जेव्हा ती खुर्चीवर बसली तेव्हा ती ऊप्स मूमेंटची शिकार झाली. आलिया भट्टचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

आलिया भट्टच्या डार्लिंग्स चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर विजय वर्मा आणि आलिया भट्ट चित्रपटामध्ये पती-पत्नीची भूमिका करत आहेत. चित्रपट सस्पेंस, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला आहे. चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीनने केले आहे. तर रेड चिलीजने प्रोड्यूस केला आहे.

आलिया भट्ट डार्लिंग्स शिवाय पती रणबीर कपूरसोबत ब्रम्हास्त्रमध्ये देखील दिसणार आहे. तर रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये ती अभिनेता रणवीर सिंह सोबत दिसणार आहे. यानिमित्ताने नुकतेच ती करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये रणवीरसोबत पाहायला मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Categories

Popular Posts