HomeBollywoodरणबीर कपूर-आलिया भट्टच्या मुलीचा पहिला लुक आला समोर....? पहा दिसते आलिया सारखी...

रणबीर कपूर-आलिया भट्टच्या मुलीचा पहिला लुक आला समोर….? पहा दिसते आलिया सारखी हुबेहूब…

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच एका मुलीचे आईवडील बनले आहेत. ज्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशामध्ये कपलच्या प्रत्येक हरकतीवर त्यांच्या चाहत्यांची नजर बनून आहे. पण सध्या आलिया भट्टचा तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या मुलीचा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यानंतर कपलच्या मुलीचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे फोटो पाहून आलिया आणि रणबीरचे चाहते देखील खूपच खुश झाले आहेत. तर काही लोक हे फोटो पाहिल्यानंतर नाराज झाले आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहते आलियाच्या मुलीवरव कौतुकाचा वर्षाव करत आहेत आणि फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

फिल्म सतार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच आईवडील बनले आहेत. आलिया भट्टने तिच्या मुल्ला ६ नोव्हेंबर रोजी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. ज्याची घोषणा स्टार कपलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करून केली.

पण सध्या अभिनेत्री आलिया भट्टचा तिच्या मुलीसोबतचा एक फोटो समोर आले आहे. हा फोटो सोशल मिडिया साईटवर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. पण वास्तविक पाहायला गेले तर हा फोटो फेक आहे. ज्याला या स्टार कपलच्या चाहत्यांनी मॉर्प्ड करून सोशल मिडियावर शेयर केला आहे.

हे फोटो खरे नाहीत अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार मानले तर चित्रपट अभिनेत्री आलिया भट्टने सी-सेक्शनद्वारे आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. तथापि अजून पर्यंत यावर अधिकृत अशी कोणतीच बातमी समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by FilmyXpress (@filmyxpress)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts