HomeBollywoodआलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पीटलमध्ये दाखल, कपूर कुटुंबामध्ये होणार छोट्या पाहुण्याचे आगमन,...

आलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पीटलमध्ये दाखल, कपूर कुटुंबामध्ये होणार छोट्या पाहुण्याचे आगमन, लवकरच मिळणार गुड न्यूज…

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. एकीकडे जिथे पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये एकत्र स्क्रीन शेयर करताना दिसले होते तर दुसरीकडे आता चाहते दोघांच्या बेबीसाठी उत्सुक आहेत.

आलिया भट्ट प्रेग्नंट आहे आणि माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये ती बेबीला जन्म देऊ शकते. यादरम्यान आलिया आणि रणबीर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत जिथे आलिया भट्टला अॅडमिट केले गेले आहे.

नुकतेच रणबीरसोबत आलिया मुंबईच्या एचएन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. तथापि माहितीनुसार अजून तिला अॅडमिट केले गेले नाही. तर ती रेग्यूलर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. माहितीन्सुअर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ती बाळाला जन्म देऊ शकते.

आलियाच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती रणवीर सिंहसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. तर जी ले जरा चित्रपटामध्ये ती कॅटरीना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत स्क्रीन शेयर करणार आहे. या सर्व प्रोजेक्ट्स शिवाय आलिया भट्ट हार्ट ऑफ स्टोन या हॉलीवूड चित्रपटामध्ये देखील काम करताना दिसणार आहे. तर एसएस राजामौलीचा SSMB29 चित्रपट देखील तिच्या लिस्टमध्ये सामील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts