टीवी इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी चे वय ४० पेक्षा जास्त आहे. परंतु ती दिसायला खूप सुंदर आहे. ती तिची मुलगी पलक तिवारीशी तिच्या सौंदर्य आणि हॉटनेस आणि ग्लेमरच्या बाबतीत स्पर्धा करते कारण की तिच्या सुंदरते समोर तिची मुलगी देखील फिकी पडते. श्वेता खूपच फिट आणि तरुण दिसते.
तिने तिच्या करिअर मध्ये एका पेक्षा एक टीवी मालिकांमध्ये तसेच बिग बॉस मध्ये देखील सहभाग घेतला होता आणि जिंकली होती. ती प्रोफेशनल पेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. तिने टीवी इंडस्ट्री मध्ये कसौटी जिंदगी कि मधून सुरुवात केली होती ज्यामधून ती प्रसिद्ध झाली.
श्वेता तिवारी सोशल मिडीयावर खूप एक्टीव असते आणि ती तिचे सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. फोटोंना पाहून लोक तिचे दिवाने होतात. एक असा फोटो तिने शेअर केला ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि त्यात ती खूप आकर्षक आणि उंच आणि हॉट दिसत होती. तिच्या या फोटोला पाहून लोक वेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजर ने लिहिले ‘फोटो क्लिक काढताना टाइम मशीन चा वापर करते’. एका युजर ने लिहिले ‘छोटी बच्ची हो क्या’. तर एका युजर ने लिहिले कि ‘मम्मी विथ संतूर’.
श्वेता तिवारी एका कार्यक्रमात पोहोचली होती. जिथे एक व्यक्ती नाचण्याच्या बहाण्याने तिला स्पर्श करू लागला. ज्याचा विडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे ज्यानंतर ती व्यक्तीला खूप वाईट बोलण्यात आले. श्वेता तिवारी लवकरच एका वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. श्वेता तिच्या हॉटनेस मुळे लोकांच्या मनावर राज्य करते.
अभिनेत्री ला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे ट्रोल चा सामना करावा लागतो. तिने दोन लग्न केले आहेत परंतु तिने लग्न टिकू शकले नाही. अभिनेत्रीने सांगितले कि तिचा नवरा मुलगी पलक सोबत गैरवर्तन करायचा आणि तिला घाणेरडे चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करायचा.