जेव्हा एखादी व्यक्ती म्हातारी होते तेव्हा ती आपल्या इच्छांपासून दूर जाते आणि आपले जीवन साधेपणाने घालवू लागते. अनेक लोक संपूर्ण आयुष्य स्वतःला कोसत राहतात कि ते आपल्या इच्छा पूर्ण करू शकले नाहीत. पण असा विचार करणे ठीक नाही. कारण माणूस कोणत्याही वयामध्ये आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. नुकतेच एका ६२ वर्षाच्या महिलेने ये सिद्ध करून दाखवले आहे.
तेलंगानाची राहणारी मिलकुरी गंगावा आधी शेतामध्ये काम करून आपले पोट भरत होती. तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. हळू हळू तिला युट्युबवरून तेव्हा ओळख मिळाली जेव्हा तिने माय विलेज शो नावाने युट्युब चॅनलवर सिरीज बनवायला सुरुवात केली. ज्यामध्ये गावासंबंधी सर्व गोष्टी आणि रितीरिवाज ती दाखवत होती. नुकतेच मिलकुरी आपल्या पहिल्या फ्लाईटमध्ये बसली.
तिने हा अनुभव आपल्या व्हिडीओमध्ये शेयर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ती इंडिगोच्या फ्लाईटमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. नंतर ती एयरपोर्टवरून फ्लाईटमध्ये प्रवेश करते. फ्लाईट इंडिगोची दिसत आहे. ती आपल्यासोबत एका व्यक्तीला घेऊन गेली आहे आणि तेलगु भाषेमध्ये त्याच्यासोबत काहीतरी बोलत आहे. महिला पारंपारिक भारतीय पोशाखात दिसत आहे, तिच्या कानातले, नात्नी सर्व पाहून असे वाटत आहे कि ती ग्रामीण भागातील आहे. हि ती पहिली हवाई यात्रा आहे. यामुळे ती खूपच उत्सुक होऊन इकडे तिकडे पाहत आहे.
या व्हिडीओला ६६ लाख पेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत, तर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हंटले आहे कि महिलेची भाषा समजत नाही आहे पण तो देखील कधीतरी आपल्या आईला पहिली हवाई यात्रा करायला घेऊन जाईल. एकाने म्हंटले आहे कि भाषा समजत नाही आहे पण भावना नक्कीच समजली.
View this post on Instagram