जेव्ह काळ पुढे निघुन्जतो तेव्हा जुण्य्ता गोष्टींमध्ये लोकांची जास्त आवड निर्माण होते. हेच कारण आहे कि सोशल मिडियावर लोक अशा प्राचीन गोष्टींचे कलेक्शन किंवा जुन्या पावत्या शेयर करत आहेत. मग ते ५०-६० च्या अगोदरची लग्नपत्रिक असो किंवा गाणी किंवा राशनचे बिल, लोकांचे लक्ष चांगलेच वेधून घेत आहे. वृद्धांसाठी हे नॉस्टॅल्जिया आहे तर आजच्या पिढीसाठी हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही.
महागाईच्या काळामध्ये सध्या लोक ३०-४० वर्षांपूर्वीची बिले फोटो काढून सोशल मिडियावर शेयर करत आहेत. लोक हे पाहून खूपच रंजक प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी गहू आणि सोन्याच्या भावाची बिले सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
तर लोक सध्या रॉयल एनफिल्डचे जुने बिल पाहून लोक दंग झाले होते. आज असे एक बिल पाहणार आहोत जे ५२ वर्षांपूर्वीचे एका रेस्टॉरंटचे बिल आहे. हे बिल सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या बिलमध्ये २८ जून १९७१ ची तारीख आहे.
बिल दिल्लीच्या मोती महल रेस्टॉरंटचे आहे. बिल दुकानदाराने हाताने लिहिले आहे. या बिलमध्ये मसाला डोसा आणि कॉफीची किंमत लिहिली आहे. जी पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल. बिलमध्ये २ मसाला डोसाची किंमत १ रुपये आणि २ कॉफीची किंमत १ रुपये लिहिली आहे.
म्हणजेच एक मसाला डोसा ५० पैशाला आणि एक कॉफी ५० पैश घेतली गेली होती. एकूण बिल २ रुपये झाले आहे, ज्यावर ६ पैसे सेवा शुल्क मिळून एकूण बिल २ रुपये १६ पैसे झाले आहे. हे बिल पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
ट्विटरवर @indianhistory00 नावाच्या अकाऊंटवरून हे बिल शेअर करण्यात आले आहे. पोस्त शेयर करताना याबद्दल सविस्तर माहिती देखील कॅप्शनमध्ये शेयर केली आहे. ज्यावर लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत आहे. हि पोस्ट फेब्रुवारी २०१७ मध्ये शेयर केली गेली होती, जी पाहून लोक थक्क झाला होते. आजच्या काळामध्ये २ रुपयांना साधा चहा देखील येत नाही, डोसातर लांबची गोष्ट आहे.
Moti Mahal restaurant, Delhi’s bill receipt of 28.06.1971. 2 Masala Dosa & 2 Coffey, 16 paise tax and Bill is Rs 2.16 only…..! pic.twitter.com/YllnMWQmTD
— indian history with Vishnu Sharma (@indianhistory00) February 1, 2017