आपला समाज पुरुष आणि स्त्रियांची फॅशन सेन्स तयार करतो. समजानुसार महिलांना आपल्या शरीरावील केस साफ ठेवायला हवेत तेव्हाच त्यांचे सौंदर्य टिकून राहते आणि पुरुषांनी आपल्या शरीरावील केस कधीच साफ करू नयते जेणेकरून त्यांची मर्दानगी टिकून राहील.

पण इंग्लंगची एक महिला सध्या समाजाच्या या नियमांना तोडून खूपच चर्चेमध्ये आली आहे. हि महिला आपल्या शरीरावरील केस कधीच साफ करत नाही. २५ वर्षाची कॅमिली अॅलेक्जैंडर लंडनमध्ये राहणारी एक म्यूजिशियन आणि मॉडल आहे.

जवळ जवळ ४ वर्षांपूर्वी तिने वॅक्सिंग आणि शेविंग करणे सोडून दिले होते आणि तिने आपल्या नैसर्गिक केसांचा स्वीकार केला. आता कॅमिली आपल्या शरीरावरील केस कधीच काढत नाही. ती म्हणाली कि समाजाद्वारे बनवल्या गेलेल्या सौंदर्याच्या नियमांचे पालन करण्याचा माझ्यावर खूप दबाव होता.

यानंतर तिने सर्वकाही सोडून दिले आणि आपले केस पब्लिकमध्ये फ्लॉन्ट करू लागली. कॅमिलीचा एक ए वॉइड नावाचा एक बँड होता ज्यामध्ये ती सिंगर आणि गिटारिस्ट होती. पण को रो ना च्या काळामध्ये तिच्या कमाईमध्ये खूप कमी आली.


तेव्हापासून तिने ए ड ल्ट सब्सक्रिप्शन साइट ओ न्ली फैंसवर अकाऊंट बनवण्याचा निर्णय घेतला. तिचे म्हणणे आहे कि तिच्या केसांसाठी अक्षरशः वेडे होतात आणि तिचे केस खरेदी करणे पसंद करतात. इतकेच नाही तर तिचे केस खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम देखील देतात.

कॅमिली म्हणाली कि ज्या महिला शरीरावरील केस काढत नाहीत त्यांच्यासाठी पैसे कमवण्याची चांगली संधी आहे कारण पुरुष अशा महिलांना पाहणे पसंद करतात. ते केस असणाऱ्या महिलांना पाहण्यासाठी वेडे होतात.

तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि एका ग्राहकाने महिलेला एकदा तिचा हेयर ब्रश खरेदी करण्याची मागणी केली होती ज्यामध्ये तिचे केस लावले होते. कॅमिली आपल्या अकाऊंटवर न्यू ड फोटो आणि व्हिडीओ शेयर करत नाही तरी देखील ती महिन्याला २ लाख रुपये पेक्षा जास्त कमवते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने