छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन बुद्धरुप तिच्या पंड्या स्टोर सिरीयलमुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. पंड्या स्टोर एक फॅमिली ड्रामा सिरीयल आहे. अभिनेत्रीने नुकतेच एक खळबळजनक खुलास केला आहे. सिमरन खुलासा करताना म्हणाली कि सोशल मिडियावर मला ब’ला त्का’र आणि जी वे मारण्याची ध म’की दिली जात आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली कि मी सुरुवातीला याकडे साफ दुर्लक्ष केले पण नंतर ते अधिकच होऊ लागल आणि मग मला पो ली’सांकडे तक्रार करावी लागली. सोशल मिडियावरील ट्रोलिंगविषयी बोलताना सिमरन म्हणाली कि, मी सुरुवातीला या प्रतिक्रियांकडे लक्ष देत नव्हते. कारण सिरीयलमध्ये माझी भूमिका ज्या प्रकारची आहे त्यावरून हे साहजिकच आहे.

सिमरन पुढे म्हणाली कि, माझ्या भूमिकेने पंड्या स्टोर सिरीयलमधील रावी आणि देवमधील नात्यामध्ये दुरावा आणला होता. पण यानंतर काही दिवसांमध्येच मला सोशल मिडियावर याचे परिणाम दिसू लागले.

खूपच अर्वाच्य भाषेमध्ये मला तुझा ब’ला त्का’र अशा ध म’क्या मिळू लागल्या. मी त्यावेळी खूपच अस्वस्थ झाले. पण मी पो लि’सांतर तक्रार केली. तपासामध्ये जे कळले ते खूपच धक्कादायक होते. तो एक १३ ते १४ वर्षांच्या मुलांचा ग्रुप होता. मुलांना अभ्यासामध्ये मदत व्हावी म्हणून पालक त्यांना मोबाईल घेऊन देतात पण अशी मुले कळत नकळत त्याचा वाईट वापर करतात.

सिमरन पुढे म्हणाली, मला असे वाटते कि पालकांचे नेहमी आपल्या मुलांवर लक्ष असावे. कारण या वयामध्ये त्यांना काय वाईट काय चांगले याचे भान नसते. अशा कमेंट वाचून जेव्हा मला कळाले कि हे त्या मुलांनी केले आहे तेव्हा माझ्या मनाला खूपच वाईट वाटले.

सिमरन पुढे म्हणाली कि मी माझ्या आयुष्यामध्ये आनंदी आहे. पण मला त्या मुलांचे का माहिती राहून राहून खूपच वाईट वाटू लागले आहे. माझी लहान बहिण देखील त्यांच्याच वयाची आहे तिने जर अशी करतूत केली तर मी तिच्यासोबत काय करेन याचा देखील मी विचार करू शकत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने