सेक्रेड गेम्स' वेबसिरीजमध्ये कुक्कुची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कुब्रा सैत हिने तिच्या ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर या पुस्तकामध्ये आपल्यासोबत घडलेल्या वाईट घटनेचा अनुभव सांगितला आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिच्यासोबत असे कृत्य घडले होते.

मात्र कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून ती तब्बल अडीच वर्षे हा त्रास निमूटपणे सहन करत होती. हे घा णे र डे कृत्य तिच्यासोबत दुसरे तिसरे कोणीही नाही तर तिच्या काकानेच केले होते. याचा खुलासा तिने तिच्या पुस्तकामध्ये केला आहे.

या घटनेबद्दल तिने अनेक वर्षानंतर तिच्या आईला सांगितले, कि तिच्याच घरामध्ये तिच्यावर अत्याचार झाले, वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. पुढे ती म्हणाली कि घडल्या सर्व प्रकारानंतर आईने तिची मागितली होती. कुब्रा पुढे म्हणते कि एकदा कारमध्ये असताना त्यांनी माझ्या ड्रे स मध्येच हा त घातला आणि मां डी घा स त हसत होता. त्या क्षणापासून तो माझा काका राहिला नव्हता. मी अतिशय सुन्न झाले होते. तो नेहमीच आमच्या घरी येऊ लागला.

आईच्या समोर तो माझ्या गा ला चे चुं ब न घ्यायचा आणि म्हणायचा अरे अरे कुब्राती, तू माझी आवडती लहानगी आहेस’. या घटनेनंतर मी खूपच अस्वस्थ व्हायचे, पण तरीदेखील मी शांत राहिले. एकदा तिचा काका तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.

त्याने सर्वप्रथम तिच्या चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर तिच्या ओ ठां चे चुं ब न घेऊ लागला. यादरम्यान मी पूर्णपणे गोंधळून गेले होते, पण एकही शब्द काढू शकले नाही. तिला वाटत होते कि जे व्हायला नको तेच घडत आहे. मी आरडाओरडा करायला हवा होता पण तेदेखील मी करू शकत नव्हते.

मला बधीर झाल्यासारखे वाटत होते आणि तो त्याची पुनरावृत्ती करत होता. मग त्याने माझी पॅ न्ट उघडली. यावेळी माझ्यासोबत काय घडत आहे याची मला कल्पनादेखील नव्हती पण मला चांगलेच आठवते कि मी माझी व्ह र्जि नि टी ग मा व त होते.

जर मी त्याच्या विरोध केला असता तर तो तिच्या आईचे फोन घेणे थांबवला असता. जेव्हा त्या माणसाने आम्हाला मदत करण्याचा नकार दिला तेव्हा त्या काकाशी आमचे भांडण झाले. कुब्रा म्हणाली कि तिचे लैं गि क शो ष ण होत होते पण याची कुठेही वाच्यता करता येत नव्हती.

कुब्रा लिहते की तिने सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर तिचा विश्वास आहे आणि आज ती जर त्याच्या जागी असती तर कदाचित वेगळे काही केले नसते. त्या क्षणी ती म्हणाली, तिचे मन आणि आत्मा 'मेल्यासारखे' वाटत होते. असा भयानक आणि वेदनादायी अनुभव तिने पुस्तकात शेअर केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने