आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच विवाहबंधनामध्ये अडकले आहेत. पण लग्न झाल्यापासून दोघेही आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. दरम्यान रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो आलीय भट्ट नाही तर दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत पाहायला मिळत आहे.

.

हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. श्रद्धा कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर हे लव रंजन चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. शुटींग स्पेनमध्ये सुरु आहे. या शुटींगदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


व्हिडीओ मध्ये श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरहे रोमांस करताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या चित्रपटाचे नाव लव रंजन असे आहे. सध्या रणबीर या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर हे एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी होळीला प्रदर्शित होणार आहे.

.

तर आलीय भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाम्ध्य्ये रणबीर आणि आलिया लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने