लग्न मुलगा आणि मुलगीच्या नवीन जीवनाची एक सुरुवात असते आणि हे दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. तसे तर परफेक्ट कपल दिसण्यावरच नाही तर त्यांच्या नेचरने देखील बनतात. असे असून देखील मुली आपला जोडीदार निवडतेवेळी हाईट आणि पर्सनैलिटी देखील पाहतात.

यामुळे एक अभ्यास देखील केला गेला होता ज्यामध्ये असे आढळून आले कि ९० टक्के मुली अशा मुलांना पसंद करतात जे त्यांच्यापेक्षा मोठे असतात आणि त्यांच्यासोबत लग्न करू इच्छितात. मुली अशा मुलांसोबत लवकरच मिसळून जातात.

अभ्यासानुसार ७२ टक्के मुली अशा जोडीदाराचा शोध घेतात जे उदार स्वभावाचे असतात. तर ६० टक्के महिला अशा मुलांसोबत लग्न करू इच्छितात ज्यांच्याकडे पैशांची कोणतीच कमी नाही. जेणेकरून लग्नानंतर आर्थिक परिस्थिती चांगली राहावी. याशिवाय २५ टक्के मुलींसाठी मुलांचा धर्म महत्वाचा असतो या आधारावरच त्या मुलाची निवड करतात.

या अभ्यासासाठी जवळ जवळ १८० देशातील ६४००० लोक सामील झाले होते. यामध्ये ४०६०० मुलींचे वय हे १८ ते २४ च्या दरम्यान होते. तर दुसऱ्या वयाच्या ग्रुपमध्ये २५-२९ वर्षाचे लोक सामील झाले होते. तर ४० वर्षापेक्षा अधिक वर्षाचे ३८०० लोक सामील झाले होते.

तुम्ही कधी कधी पाहिले असे कि पत्नी-पत्नीचे नाते चांगले नसते आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात. यांचे कारण हे आहे कि पती किंवा पत्नी एकमेकांचे ऐकत नाहीत. जर पती तुमची प्रत्येक गोष्ट मानत असेल तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची साथ देतो. हि चांगली गोष्ट आहे कि पती तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला प्रोत्साहित करत तर तो तुमच्यासाठी चांगला पती आहे.

पती आणि पत्नीमध्ये भांडण होणे आणि भांडणादरम्यान एकमेकांवर आरोप लावणे सामान्य गोष्ट आहे पण भले हि तुमचा पती तुमच्या कुटुंबाबद्दल खराब भाषा वापर नसेल आणि तुमच्या आईवडिलांचा सन्मान करत असेल तर समजून जा तुमचा पती तुमच्यासोबत खूपच इमानदार आहे.

प्रत्येक नात्यामध्ये काहींना काही अपेक्षा असतात आणि नेहमी लोक आपल्या अपेक्षा आपल्या जोडीदारापासून लपवतात. यामुळे नात्यामध्ये प्रेम संपू लागते आणि जर तुमचा पती तुमच्यासोबत उघडपणे बोलत असेल आणि स्वताच्या समस्या सांगत असेल आणि कोणाकडून त्याला अपेक्षा आहेत हे सांगत असेल तर ते तुमच्यासाठी चांगले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने