बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा आपल्या पर्सनल लाईफमुळे खूपच चर्चेमध्ये राहते. ९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा अजून देखील चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे.

तथापि तिची दोन्ही मुले मोठी झाली आहेत. करिश्माची मुलगी समायरा देखील तिच्यासारखीच सुंदर झाली आहे. समायराने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती स्पेगेटी ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

तीच्या हातामध्ये एक फोन आहे ज्याद्वारे ती सेल्फी घेत आहे. समायराचे केस मोकळे आहेत आणि तिच्या डोळ्यावर चष्मा आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायराने शेयर केलेले फोटो पाहून लोक खूपच हैराण झाले आहेत कि करिश्मा कपूरची मुलगी इतकी मोठी झाली आहे. इतर स्टारकिड्सच्या तुलनेत समायरा बॉलीवूडच्या झगमगाटापासून नेहमी दूर राहते.


समायराची तिची आई करिश्मा कपूरसोबत खूपच खास जवळीक आहे. समायराने शेयर केले हे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर लोक हा अंदाज लावत आहेत कि समायरा खूपच लवकर बॉलीवूडमध्ये डेब्यू करेल.

समायरा आपल्या फॅशन आणि स्टाईमुळे देखील ओळखली जाते. विशेष म्हणजे करिश्मा कपूरने २००४ संजय कपूरसोबत लग्न केले आणि त्यांना दोन मुले समायरा आणि कियान झाले. घटस्फोटानंतर ती एकट्यानेचे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने