टारझन चित्रपट तर तुम्हा सर्वांना चांगलाच माहिती आहेत. या चित्रपटामधून अभिनेता हेमंत बिरजे रातोरात फेमस झाला होता. मात्र त्यानंतर तो फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाला. अॅमडव्हेंचर्स ऑफ टारझन हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार काही कमाल दाखवू शकला नाही. पण चित्रपटामधील इं टि’मेट सी न्स’मुळे हा चित्रपट अजून देखील चर्चेमध्ये असतो. चित्रपटामध्ये अभिनेत्री हेमंत बिरजेसोबत अभिनेत्री किमी काटकरने देखील मुख्य भूमिका साकारली होती.

हेमंत बिरजेच्या मुलीचे नाव सोनिया बिरजे आहे. वडिलांसारखीच ती देखील स्टायलिश आहे. नुकतेच सोनियाचे काही लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हेमंत बिरजेची मुलगी आता मोठी झाली असून तीचे फोटो आता सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असतात.

सोशल मिडियावर सोनिया तिच्या ग्लॅमरने लोकांना अक्षरशः वेड लावते. सोनियाचा नुकताच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती निळ्या आणि निऑन ग्रीन कलरच्या स्टायलिश स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक पाहून नेटकरी तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


सोनियाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे कि, बीच बेबी, फॉर अ चेंज तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे उफ व्हॉट अ किलर अदा है. इंडस्ट्रीमधून गायब झाल्यानंतर अभिनेता हेमंत पुन्हा कधीच पाहायला मिळाला नाही. २०१६ मध्ये हेमंत बिरजेची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असून तो बेघर झाल्याची बातमी समोर आली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने